Independence Day: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मंगळवार ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी सामूहिक राष्ट्रगान उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात २.५० लाख विद्यार्थी तसेच सात हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ...