लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अहवाल लवकर मिळून उपचारांना गती येईल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अहवाल लवकर मिळून उपचारांना गती येईल

विभागाचे मुख्यालय असूनही अमरावती जिल्ह्यात डेंग्यू चाचणीची प्रयोगशाळा नाही. अकोल्यातील प्रयोगशाळेतून अहवाल येण्यास अनेक दिवस लागतात. अशा काळात निदान न होणे, प्लेटलेट्स कमी होणे व जोखीम वाढणे असे प्रकार घडू शकतात. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ठाकूर यांनी ...

एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, कोट्यवधीची हानी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, कोट्यवधीची हानी

एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळताच पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, महापौर चेतन गावंडे आदींनी घटनास्थळाला भेट देत आगीसंदर्भात माहिती जाणून घेतली. पालकमंत्री ...

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नेत्यांनीही लावली फिल्डिंग - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नेत्यांनीही लावली फिल्डिंग

यंदा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षण विभागाकडे ३६ प्रस्ताव आले. कला-दिव्यांग व माध्यमिक विभागातून प्रत्येकी एका शिक्षकाने प्रस्ताव सादर केला. या दोन्ही शिक्षकांची निवड निश्चित झाली आहे. प्राथमिक विभागातील १५ पुरस्कारांसाठी स्पर्धा होणार आहे. निवडीस ...

चंद्रपूर मनपाच्या एक सदस्यीय वॉर्ड रचनेत कोण बाजी मारणार ? - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर मनपाच्या एक सदस्यीय वॉर्ड रचनेत कोण बाजी मारणार ?

चंद्रपूरसह राज्यातील काही महानगरपालिकांची मुदत फेब्रुवारी २०२२ रोजी संपणार आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसेना, बसपा, तसेच अन्य आघाड्यांनी आतापासूनच चंद्रपुरात बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. राजकीय गणित लक्षात ठेवूनच ...

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रशासनाकडून पीकस्पर्धा - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रशासनाकडून पीकस्पर्धा

पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून अनेक प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गाैरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत ह ...

यावर्षीही ‘आदर्श’ शिक्षकांना पुरस्काराची हुलकावणी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :यावर्षीही ‘आदर्श’ शिक्षकांना पुरस्काराची हुलकावणी

भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णण यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. या दिवशी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. देश, राज्य व जिल्हा स्तरावरही पुरस्कार दिले जातात. यावर्षी देशपातळी ...

अभियंत्यांची वीज कंपनी प्रशासनाविरोधात निदर्शने - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अभियंत्यांची वीज कंपनी प्रशासनाविरोधात निदर्शने

आपल्या जिवाची बाजी लावून वीज अभियंता काम करीत आहेत. असे असतानाही महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनी प्रशासनाकडून त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच आता स्टाफ सेटअप धोरणाच्या आड अभियंत्यांची ५०० हून अधिक पदे रिक्त ठेवण्य ...

वन्यजीव-मानव संघर्षाच्या घटनांत वाढ - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वन्यजीव-मानव संघर्षाच्या घटनांत वाढ

भंडारा जिल्ह्याच्या चहूबाजूला समृद्ध जंगल आहे. तीन अभयारण्यांची सीमा भंडारा जिल्ह्यात आहे. वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, निलगाय आदींसह विविध हिंस्त्र व तृणभक्षी प्राणी आहेत. मात्र अलीकडे जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये वन्यजीवांच्या हल्ल्यांच्या घटना ...