लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

दृष्टिहीन ईश्वरीची 'डाेळस कामगिरी', अंबाझरी तलावाच्या मधोमध पाेहत जाऊन फडकविला तिरंगा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दृष्टिहीन ईश्वरीची 'डाेळस कामगिरी', अंबाझरी तलावाच्या मधोमध पाेहत जाऊन फडकविला तिरंगा

दृष्टिहीन ईश्वरीने प्रजासत्ताकदिनी २४ मिनिटे तलावात जलतरण करीत ५०० मीटरचे अंतर पार करत अंबाझरी तलावाच्या मधोमध उभारलेल्या खांबावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळवला. ...

Lockdown special wedding.. इकडे लग्न लागलं आणि तिकडे वऱ्हाडींच्या घरी पोहचलं जेवणाचं पार्सल - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Lockdown special wedding.. इकडे लग्न लागलं आणि तिकडे वऱ्हाडींच्या घरी पोहचलं जेवणाचं पार्सल

Social viral: वाचा या भन्नाट लग्नाची गोष्ट... लॉकडाऊनची बंधनं आणि पैशांची बचत हे दोन्ही उद्देश डोळ्यासमोर ठेवून लागलेलं ही लग्न सध्या सोशल मिडियावर (social media viral) चांगलंच गाजतं आहे...  ...

महाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' बनवू नका.. नागपुरात भाजप आक्रमक, ठाकरे सरकारचा पुतळा जाळून निषेध - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' बनवू नका.. नागपुरात भाजप आक्रमक, ठाकरे सरकारचा पुतळा जाळून निषेध

राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. ...

नऊवारी नेसून मारली आकाशातून उडी; तिरंग्याला सलामी देत पद्मश्री शीतल महाजन यांचा विक्रम - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नऊवारी नेसून मारली आकाशातून उडी; तिरंग्याला सलामी देत पद्मश्री शीतल महाजन यांचा विक्रम

पुण्याच्या शीतलने केलेल्या अनोख्या विक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा ...

रुग्णाचा मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड, डॉक्टरला मारहाण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्णाचा मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड, डॉक्टरला मारहाण

वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे म्हणत संतप्त नातेवाईकांनी मानकापूर येथील कुणाल हॉस्पीटलमध्ये तोडफोड केली. डॉक्टरलाही मारहाण केली. तर, रुग्णालयात येण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. ...

हिवाळ्यात खायलाच हवेत असे १० पदार्थ; वर्षभर तब्येत ठणठणीत आणि त्वचा-केस सुंदर - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात खायलाच हवेत असे १० पदार्थ; वर्षभर तब्येत ठणठणीत आणि त्वचा-केस सुंदर

...

दुर्मीळ सारस संवर्धनासाठी कोणत्या उपाययोजना? उच्च न्यायालयाची विचारणा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुर्मीळ सारस संवर्धनासाठी कोणत्या उपाययोजना? उच्च न्यायालयाची विचारणा

गाेंदिया विमानतळाला लागून असलेल्या तलावाची २२ हेक्टर जागा निरुपयोगी पडली आहे. त्या ठिकाणी सारस पक्ष्यांचे अस्तित्व आहे. त्यामुळे या जागेला पाणथळ जागा घोषित करणे आवश्यक आहे, असा मुद्दा न्यायालयासमक्ष मांडण्यात आला. ...

'आदित्य सरोवर, अंबादास उद्यान, चंद्रकांत लॉन'; शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय ? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आदित्य सरोवर, अंबादास उद्यान, चंद्रकांत लॉन'; शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय ?

आदित्य सरोवर, अंबादास फुलपाखरू उद्यान, चंद्रकांत योग लॉन नामकरणावर टीका होत असून भाजपने शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय ? असा सवाल केला आहे ...