लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

आई गेली मजुरीला, शाळाच सांभाळतेय लेकराला - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आई गेली मजुरीला, शाळाच सांभाळतेय लेकराला

पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस या तालुक्यांमधील हजारो मजूर कुटुंबे दरवर्षी मुंबईसारख्या ठिकाणी हंगामी रोजगारासाठी जातात. हे मजूर तीन-चार महिने सलग गावाबाहेर राहत असल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उद्भवतो. यावर उपाय म्हणून शिक्षण विभाग त्या- ...

ग्रामीण रुग्णालयांचा भार सांभाळतात प्राथमिक आरोग्य केंद्र - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामीण रुग्णालयांचा भार सांभाळतात प्राथमिक आरोग्य केंद्र

४० प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ग्रामीण व दुर्गम भागात मिळून एकूण २६० प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कु ...

जिल्ह्यातील 314 बाधितांनी केली कोरोनावर मात - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील 314 बाधितांनी केली कोरोनावर मात

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पडसाद दिसत असून, जिल्ह्यातही झपाट्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. जानेवारी महिन्यातच बघता-बघता १५०० वर बाधितांची संख्या पोहचून गेली होती. शिवाय ३०० हून अधिक बाधितांची वाढ होत असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर ...

सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी सशस्त्र दरोडा - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी सशस्त्र दरोडा

अचानक घराची बेल वाजली. भोयर यांनी दरवाजा उघडताच तोंडाला कापड बांधून असलेल्या तीन व्यक्तींनी घरात जबरदस्ती प्रवेश केला. हातात चाकू असलेल्या चोरट्यांनी भोयर दाम्पत्याला ढकलत-ढकलत बेडरूमपर्यंत नेले. याठिकाणी चोरट्यांनी भोयर दाम्पत्याला बांधून ठेवले. दरम ...

भीतीमुळे गांधी आश्रमात पर्यटकांची संख्या रोडावली - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भीतीमुळे गांधी आश्रमात पर्यटकांची संख्या रोडावली

कोविड संकट मोठे असल्याने आणि कोविडची तिसरी लाट सध्या उच्चांक गाठत असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हा प्रशासनाच्या वतीने  काही कठोर नियम लादण्यात आले आहेत. याच नियमांची माहिती पर्यटकांना व्हावी या हेतूने आश्रम प्रतिष् ...

कृषीपंपाची वीज तोडल्याने शेतकरी टाॅवरवर चढले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषीपंपाची वीज तोडल्याने शेतकरी टाॅवरवर चढले

कोणतीही पूर्वसूचना न देता कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महापारेषणच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. सुमारे सहा तास शेतकरी टॉवरवरच बसून होते, अखेर वीज वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्यानंतर शेतकरी टॉवरवरून खाली उतरले. नाशिक त ...

बाधितांचा आलेख घसरला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाधितांचा आलेख घसरला

जिल्ह्यात शनिवारी (दि. ३०) कोरोनाबाधितांचा आलेख घसरल्याचे दिसून आले. दिवसभरात ९५७ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर २ हजार ४०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. बाधितांमध्ये नाशिक शहरातील ७०८, ग्रामीण भागातील २१४, मालेगावातील १०, तर जिल्ह्याबाह्य २५ जणांचा सम ...

व्हर्टिकल फार्मिंगची अत्याधुनिकता पाहून राज्यपाल कोश्यारी प्रभावित - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्हर्टिकल फार्मिंगची अत्याधुनिकता पाहून राज्यपाल कोश्यारी प्रभावित

इगतपुरी तालुक्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाबरोबरच विविध प्रकारच्या अत्याधुनिक व्हर्टिकल फार्मिंग शेती उत्पादन करणाऱ्या ए.एस. ॲग्री ॲण्ड ॲक्वाच्या घोटी (वाकी), ता. इगतपुरी येथील साडेसात एकरात कार्यान्वित झालेल्या कंपनीला महाराष्ट्राचे राज्यपाल भ ...