लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

ऑलिव्ह ऑईल स्वयंपाकात वापरण्याचे 7 फायदे; पोषण आणि चव दोन्हींचा मेळ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑलिव्ह ऑईल स्वयंपाकात वापरण्याचे 7 फायदे; पोषण आणि चव दोन्हींचा मेळ

Olive oil benefits : आरोग्याच्या विविध तक्रारींवर उपयुक्त ऑलिव्ह ऑईल, आहारात जरुर करा समावेश ...

घराघरापुढे घाण, मनपा म्हणते वस्त्या छान; आरोग्याची धुळधाण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घराघरापुढे घाण, मनपा म्हणते वस्त्या छान; आरोग्याची धुळधाण

पूर्व नागपुरातील दुर्गानगर, बन्सीनगर, मारोती सोसायटी, अम्बेनगर, जयभोलेनगर, राणीसतीनगरातील घराघरापुढे पसरलेल्या घाणीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

विदर्भात वाघांचे मृत्यू वाढले; व्याघ्र तस्करीच्या बहेलिया, बावरीया टोळीवर करडी नजर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भात वाघांचे मृत्यू वाढले; व्याघ्र तस्करीच्या बहेलिया, बावरीया टोळीवर करडी नजर

राज्याचे पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी २५ जानेवारी रोजी घेतलेल्या ऑनलाइन आढावा बैठकीत वन्यजीवांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. ...

८ टक्के गर्भवती कोरोनाबाधित, जिल्ह्यात २७० गर्भवतींना संसर्ग - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :८ टक्के गर्भवती कोरोनाबाधित, जिल्ह्यात २७० गर्भवतींना संसर्ग

नागपूर जिल्ह्यात मागील २९ दिवसात ८.६१ टक्के गर्भवती महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्या. मेयो आणि मेडिकलमध्ये यातील १३२ महिलांची प्रसूती झाली. ...

धक्कादायक... मद्यधुंद मुलानेच केला आईचा विनयभंग - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धक्कादायक... मद्यधुंद मुलानेच केला आईचा विनयभंग

रात्री १ वाजेच्या सुमारास तो घरी परतला. त्याने आईला झोपेतून जागे केले. आईला तुझा हात दुखत असल्यामुळे बाम लावून देतो, असे म्हणत बाम लावतानाच नको ते चाळे केले. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : कदम हॉस्पिटलच्या कामकाजाला आरोग्य विभागाचा ‘ब्रेक’ - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : कदम हॉस्पिटलच्या कामकाजाला आरोग्य विभागाचा ‘ब्रेक’

१३ जानेवारीला आर्वी येथील कदम हॉस्पिटलच्या मागील परिसरात असलेल्या बायोगॅसच्या टँकमधून पोलिसांना १२ कवट्या आणि ५४ हाडे सापडली होती. ...

याला म्हणतात नशीब...‘टीईटी’धारकांना उधई पावली! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :याला म्हणतात नशीब...‘टीईटी’धारकांना उधई पावली!

टीईटीच्या आयोजनात झालेल्या गैरप्रकारामुळे परीक्षा परिषदेने २०१३ पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

वऱ्हाडावर काळाचा घाला ! लासुररोडवर ट्रकच्या भीषण अपघातात ४ ठार २२ जखमी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वऱ्हाडावर काळाचा घाला ! लासुररोडवर ट्रकच्या भीषण अपघातात ४ ठार २२ जखमी

औरंगाबादचे वऱ्हाडी लग्न समारंभासाठी नाशिकला जात असल्याची माहिती आहे. ...