लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

तुमसरच्या जगप्रसिद्ध मँगनीज खाण क्षेत्र विस्तारीकरणाला ब्रेक - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसरच्या जगप्रसिद्ध मँगनीज खाण क्षेत्र विस्तारीकरणाला ब्रेक

तुमसर तालुक्यातील जगप्रसिद्ध ब्रिटिशकालीन मँगनीज खाणीच्या विस्तारीकरणाला ब्रेक लागला असून, गत ११९ वर्षांत या खाणींचे क्षेत्र वाढविण्यात आले नाही. ...

चेहऱ्यावरचे नको असलेले केस सहज काढा, ५ सुरक्षित घरगुती उपाय...रुप खुलवतील खास - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावरचे नको असलेले केस सहज काढा, ५ सुरक्षित घरगुती उपाय...रुप खुलवतील खास

How to Remove face hair : महागड्या ट्रीटमेंटसपेक्षा हे सोपे उपाय करुन तर पाहा, सौंदर्यात भर पडण्यास उपयुक्त ...

अन् अवघ्या अर्ध्या तासात पाॅझिटिव्ह व्यक्ती निगेटिव्ह - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अन् अवघ्या अर्ध्या तासात पाॅझिटिव्ह व्यक्ती निगेटिव्ह

एका सेवानिवृत्त शिक्षकाला अवघ्या अर्ध्या तासात दाेन वेगवेगळे काेराेना रिपाेर्ट मिळाले. यात पहिला पाॅझिटिव्ह, तर दुसरा निगेटिव्ह रिपोर्ट मिळाली. ही तफावत पाहून त्यांना चांगलाच मनस्ताप झाला. ...

भुरले गोळीबार प्रकरणात पाच जणांना अटक, प्लॉट खरेदीवरून चालविली होती गोळी - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भुरले गोळीबार प्रकरणात पाच जणांना अटक, प्लॉट खरेदीवरून चालविली होती गोळी

टेमनी येथील शेतात भुरले यांचे अनाथाश्रमचे बांधकाम सुरू असून, २८ जानेवारीला ते पाहणी करण्यासाठी ते गेले होते. तेथून परत येत असताना दुचाकीवर स्वार दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले होते. ...

आरओबीवरून धावताहेत वाहने; अकोटपर्यंत रेल्वे कधी जाणार? - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरओबीवरून धावताहेत वाहने; अकोटपर्यंत रेल्वे कधी जाणार?

Train to Akot : अकोला ते अकोटपर्यंतच्या मार्गावर तरी रेल्वेगाडी धावावी, अशी अपेक्षा अकोट शहर व तालुक्यातील जनतेची आहे. ...

महापालिका प्रभाग रचना आज प्रसिद्ध, आरक्षण सोडत प्रलंबित  - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिका प्रभाग रचना आज प्रसिद्ध, आरक्षण सोडत प्रलंबित 

प्रभागरचनेवर १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हरकती व सूचना महापालिकेतील निवडणूक कार्यालयात किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात नागरिकांना सादर करता येणार आहेत. ...

प्रारूप प्रभागरचनेत अद्याप सुचविले नाही आयोगाने बदल - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रारूप प्रभागरचनेत अद्याप सुचविले नाही आयोगाने बदल

चंद्रपूर मनपा प्रशासने ७७ जागांचा आणि २६ प्रभागांचा कच्चा आराखडा सादर केला आहे. परंतु, प्रारुपात दुरुस्ती करण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना नसल्याने अंतिम प्रभाग निश्चित करणे पुन्हा लांबणीवर पडले आहे. ...

केस मागे घेण्यासाठी न्यायालयात समझोता; पुन्हा केली बळजबरी! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केस मागे घेण्यासाठी न्यायालयात समझोता; पुन्हा केली बळजबरी!

लग्न करण्याच्या अटीवर पीडिताने ते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून परत घेतले. त्यानेदेखील त्यावेळी लग्न करण्याची बतावणी करून केस मागे घेण्याची विनवणी केली.  ...