लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

साथ सबका विकास खऱ्या अर्थाने सिद्ध करणारा जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प : नवनीत राणा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :साथ सबका विकास खऱ्या अर्थाने सिद्ध करणारा जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प : नवनीत राणा

सामान्यांना न्याय देणारा आणि सबका साथ सबका विकास खऱ्या अर्थाने सिद्ध करणारा जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया खासदार राणा यांनी दिली. ...

अर्थसंकल्पात सहकारासाठी खूप अपेक्षा होती- राधेश्याम चांडक - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अर्थसंकल्पात सहकारासाठी खूप अपेक्षा होती- राधेश्याम चांडक

Radheshyam Chandak on Union Budget :  १८ टक्क्यांनुसार भरावा लागणारा कर आता १५ टक्क्यांवर आणल्या गेला आहे. ...

Union budget 2022..आता कपडे होणार स्वस्त! शॉपिंगप्रेमी महिलांसाठी आनंदाची बातमी, बजेटची कृपा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Union budget 2022..आता कपडे होणार स्वस्त! शॉपिंगप्रेमी महिलांसाठी आनंदाची बातमी, बजेटची कृपा

नव्या वर्षात कपडे महाग होणार अशी चर्चा होती, प्रत्यक्षात कपडे स्वस्त होण्याचीच शक्यता आहे! ...

महागाई वाढविणारे बजेट - प्रकाश आंबेडकर - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महागाई वाढविणारे बजेट - प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar on Union Budget : केवळ महागाई वाढविणारे हे बजेट आहे, असे आंबेडकर म्हणाले. ...

एअर हॉस्टेसचा विमानात 'कच्चा बदाम' डान्स, ठेका असा भारी की..पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एअर हॉस्टेसचा विमानात 'कच्चा बदाम' डान्स, ठेका असा भारी की..पाहा व्हायरल व्हिडिओ

Airhostess Dance : कामाचा ताण सगळ्यांनाच असतो, त्यातून थोडा वेळ काढून विरंगुळा केला तर आपणही फ्रेश राहतो. ...

दिवसा अतिक्रमण, रात्री गोंधळ; पहाटेच्या सुमारास गुन्हे दाखल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिवसा अतिक्रमण, रात्री गोंधळ; पहाटेच्या सुमारास गुन्हे दाखल

मिल कामगारांच्या नव्या चाळीलगत फिनले मिलची मोकळी जागा आहे. या जागेवर सोमवारी दुपारी काहींनी खड्डे खोदून खांब उभे करीत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या अतिक्रमणाबाबतची माहिती कोणीतरी फिनले मिल प्रशासनाला दिली. ...

१५ मिनिटांत मसालेदार भाजी करायची आहे; फक्त ३ मसाले करून ठेवा.. करा रस्सा झणझणीत! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१५ मिनिटांत मसालेदार भाजी करायची आहे; फक्त ३ मसाले करून ठेवा.. करा रस्सा झणझणीत!

Food and recipe: झणझणीत, मसालेदार भाजी करायची म्हटली की सगळ्यात जास्त वेळ जातो तो मसाला करण्यात... त्यामुळेच तर हे ३ प्रकारचे मसाले नेहमी तुमच्याकडे तयार ठेवा.. फक्त १५ मिनिटांत तयार होईल चवदार, झणझणीत रस्सा भाजी... ...

देशातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या वाढीला गती देणारे अंदाजपत्रक : नितीन गडकरी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या वाढीला गती देणारे अंदाजपत्रक : नितीन गडकरी

यंदाचा अर्थसंकल्प हा आधुनिक पायाभूत सुविधांना चालना देणारा असून यामुळे १३० कोटी भारतीयांचे जगणे सुलभ होईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...