लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

सोन्याचे नाणे स्वस्तात देण्याचा वादा; ४ लाख रुपये घेतले अन पुन्हा परतलेच नाही - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सोन्याचे नाणे स्वस्तात देण्याचा वादा; ४ लाख रुपये घेतले अन पुन्हा परतलेच नाही

धानोरा घाटाच्या मुख्य रस्त्यावर बोलावून घेतले पैसे ...

अमरावती-मुंबई एक्स्प्रेस शुक्रवार, शनिवारी रद्द - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती-मुंबई एक्स्प्रेस शुक्रवार, शनिवारी रद्द

Amravati-Mumbai Express canceled : ७२ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने अप व डाऊन मार्गावरील १० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...

‘त्या’ लॅब टेक्निशियनला १० वर्षांचा कारावास, भलत्याच ठिकाणचा घेतला होता स्वॅब - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ लॅब टेक्निशियनला १० वर्षांचा कारावास, भलत्याच ठिकाणचा घेतला होता स्वॅब

कोरोना चाचणीसाठी एका लॅब टेक्निशियनने तरुणीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेतल्याचा प्रकार अमरावतीत घडला होता. या प्रकरणात आरोपी लॅब टेक्निशियनला अटक करण्यात आली होती. आता या आरोपीला न्यायालयाने १० वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली ...

Breaking; सोलापुरातील सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळाली पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; सोलापुरातील सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळाली पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

थंडीत मस्त वाफाळते, गरमागरम मोमोज खायला आवडतात? आता घरीच करा हॉटेलसारखे परफेक्ट मोमो, सोपी रेसिपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत मस्त वाफाळते, गरमागरम मोमोज खायला आवडतात? आता घरीच करा हॉटेलसारखे परफेक्ट मोमो, सोपी रेसिपी

Veg Momos Recipe : हेल्दी भी टेस्टी भी, कमीत कमी सामानात घरच्या घरी करता येणारे सोया मोमोज. ट्राय करुन पाहा.... ...

पाण्यासाठी 'त्यांनी' सोडलं गाव.. उपसरपंचानं पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाण्यासाठी 'त्यांनी' सोडलं गाव.. उपसरपंचानं पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप

पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना आपले गाव सोडावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागास वस्ती असल्यामुळे उपसरपंचाने जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.  ...

भातापासून बनवा हेअर मास्क, घरच्याघरी keratin ट्रीटमेंट !केस होतील स्ट्रॉंग, चमकदार - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भातापासून बनवा हेअर मास्क, घरच्याघरी keratin ट्रीटमेंट !केस होतील स्ट्रॉंग, चमकदार

Hair care tips: केसांसाठी महागडी केरॅटीन ट्रीटमेंट करण्याच्या विचारात आहात का? मग त्यापेक्षा हा सोपा आणि स्वस्त उपाय करून बघा घरच्याघरी.. केस होतील चमकदार आणि बाऊन्सी! ...

घाईच्या वेळी लसूण सोलण्यात, कांदा चिरण्यात फार वेळ जातो? ३ झटपट सोप्या ट्रिक्स - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घाईच्या वेळी लसूण सोलण्यात, कांदा चिरण्यात फार वेळ जातो? ३ झटपट सोप्या ट्रिक्स

Cooking Tips : आलं, लसूण आणि कांदा या स्वयंपाकात सतत लागणाऱ्या गोष्टी, त्या सोलण्यात आणि चिरण्यात जाणारा वेळ वाचवायचा असल्यास... ...