लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

राजापूरसह ४१ गाव पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूरसह ४१ गाव पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता

येवला : अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला असून १६५ कोटींच्या सदरील योजनेला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. पुढील आठवड्यामध्ये सदरील योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे. ...

प्रधानमंत्री आधारकार्ड लोन योजनेच्या नावाखाली फसवणूक; गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रधानमंत्री आधारकार्ड लोन योजनेच्या नावाखाली फसवणूक; गुन्हा दाखल

येवला : सायबर गुन्हेगारी करणारे ठकबाज विविध प्रकारचे हातखंडे वापरून नागरिकांना गंडवत असतात. प्रधानमंत्री आधारकार्ड लोन योजनेच्या नावाखाली फसवणूक सुरू असून या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ...

शहरात आठवड्याला पाणीपुरवठा, हे खेदजनक; राज्यपालांकडे मांडली अनेकांनी कैफियत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरात आठवड्याला पाणीपुरवठा, हे खेदजनक; राज्यपालांकडे मांडली अनेकांनी कैफियत

१६८० कोटींतून पाणीपुरवठा योजनेचे काम धिम्या गतीने सुरू असून, याबाबत राज्य शासनाशी बोलणार असल्याचे राज्यपालांनी नमूद केले ...

रोज खा गूळ- तूप-मखाणे; ४ जबरदस्त फायदे, खाऊन तर पाहा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज खा गूळ- तूप-मखाणे; ४ जबरदस्त फायदे, खाऊन तर पाहा

Health tips:मखाणे अनेक पद्धतीने खाल्ले जातात. आता गूळ आणि तुपाचं बेस्ट कॉम्बिनेशन (Benefits of eating makhana) करून मखाणे खाऊन बघा.. आरोग्यासाठी ठरेल सुपरफूड... ...

शेअर मार्केटमध्ये नफ्याच्या आमिषाने कर्ज काढून २४ लाख दिले अन् गुंतवणूकदाराने फसवले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेअर मार्केटमध्ये नफ्याच्या आमिषाने कर्ज काढून २४ लाख दिले अन् गुंतवणूकदाराने फसवले

जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ दरम्यानची घटना असून एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

रात्री खूप उशीरा जेवता आणि लगेच झोपता? मग तुम्हाला 'या' आजाराचा धोका आहे.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री खूप उशीरा जेवता आणि लगेच झोपता? मग तुम्हाला 'या' आजाराचा धोका आहे..

Health issue: रात्रीचं जेवण उशीरा करणं आणि जेवण करून लगेच झोपी जाणं... यामुळे 'या' आजाराचा धोका चांगलाच वाढतोय, असं काही अभ्यासावरून (reasons for diabetes) सिद्ध झालं आहे.. ...

'मटका' जुगाराची सेंटर रूमच उध्वस्त;१४ बुकी पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मटका' जुगाराची सेंटर रूमच उध्वस्त;१४ बुकी पोलिसांच्या ताब्यात 

पोलिसांनी मटक्याचे सुत्र हालणाऱ्या सेंटर रूमवरच कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ...

धक्कादायक; सोलापुरात सुरू असलेले ड्रेनेजचे काम निकृष्ट, मग कामगारांचा जीव जाणारच - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; सोलापुरात सुरू असलेले ड्रेनेजचे काम निकृष्ट, मग कामगारांचा जीव जाणारच

सफाई कामगारांचा जीव धोक्यात; सोलापूर महानगरपालिकेचे दुर्लक्ष ...