मृत जगदीशची पत्नी दीपाली आणि तिचा प्रियकर शुभम या दोघांनी आपण बहीण-भाऊ असल्याचे सांगून आर्वी येथे किरायाने खोली केली होती. याच खोलीत आरोपींनी जगदीशच्या हत्येचा नियोजनबद्ध कट रचल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. ...
आज नागपुरातील हिंगणा रोडवरील लता मंगेशकर हॉस्पिटल येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री राऊत यांनी लता दीदींच्या नागपूर भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. ...
Food and recipe: मुलं भाज्या खाण्याचा कंटाळा करतात, मग हे क्रिस्पी- क्रंची व्हेज बॉल्स (How to make crispy crunchy veg balls) त्यांना देऊन बघाच... मिटक्या मारत खातील सगळ्या भाज्या! ...
वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्याला साउथ इंडियन पदार्थ खाणं फायदेशीर ठरतं. साउथ इंडियन म्हणजे रोज इडली डोसे खाणं नव्हे. वजन कमी करण्यास फायदेशीर आणि पौष्टिक ठरणारे भरपूर पदार्थ आहेत. ...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे आणखी शाळा बंद आहे. मात्र थेट अध्यापन आणि मोबाईलवरील अध्यापन आकलनात फरक पडत असल्याने या मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान झाले आहे. ...
पीडित महिलेचे सुमित कारेमोरेशी लग्न झाले. पण लग्नानंतर लगेचच हुंडा दिला नाही, दागिने दिले नाही, म्हणून माहेराहून १० तोळे सोने आणण्याचा तगादा लावण्यात आला. सोने न आणता परतलीस तर घरातून हाकलून देऊ, अशा धमक्या पती व सासरकडून तिला देण्यात आल्या. ...