लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपळगाव धाबळीच्या तरुणाचा धारदार हत्याराने खून - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव धाबळीच्या तरुणाचा धारदार हत्याराने खून

मनमाड/चांदवड : लासलगाव-मनमाड रस्त्यावर ३२ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे चांदवड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून लवकरच आरोपींना पकडण्यात येईल असा विश्वास चांदव ...

संदीप वाजेसह दोन मित्रांची कसून चौकशी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संदीप वाजेसह दोन मित्रांची कसून चौकशी

घोटी : नाशिक जिल्ह्याला हादरून टाकलेल्या डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्या प्रकरणाचे गूढ हळूहळू उकलत आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील प्रमुख संशयित डॉ. वाजे यांचा पती संदीप वाजे याला अटक केल्यानंतर अनेक गोष्टी पोलिसांच्या तपासात समोर येत आहेत. सोमवारी (दि. ...

नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याचा डावा कालवा फुटला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याचा डावा कालवा फुटला

निफाड : रब्बी हंगामासाठी शनिवारी (दि.५) नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या डाव्या कालव्याला ३०० क्यूसेस पाणी सोडण्यात आले होते. नांदूरमध्यमेश्वर शिवारात इकडे ... ...

मालेगावच्या समस्यांबाबत भाजपचे दरेकरांना निवेदन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावच्या समस्यांबाबत भाजपचे दरेकरांना निवेदन

मालेगाव : तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन भाजपतर्फे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले. ...

७५ कोटी सूर्यनमस्कार महायज्ञास उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :७५ कोटी सूर्यनमस्कार महायज्ञास उत्स्फूर्त प्रतिसाद

मालेगाव : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यानिमित्त क्रीडा भारती, आयुष मंत्रालय, पतंजली योग विद्यापीठ, गीता परिवार, नॅशनल योगा स्पोर्ट्स फेडरेशन हार्ट फुलनेस अशा ६ अखिल भारतीय सामाजिक व क्रीडा संघटना यांच्यामार्फत संपूर्ण भारता ...

रेल्वे स्थानकात बुकिंग अधिकाऱ्याची मनमानी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वे स्थानकात बुकिंग अधिकाऱ्याची मनमानी

लासलगाव : केंद्र सरकारकडून कॅशलेस व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिले जात असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्यास लासलगाव रेल्वे बुकिंग ऑफिसकडून नकार मिळत असल्याने ग्राहक मात्र चक्रावले आहेत. ...

सेवानिवृत्त लष्करी जवानाचे मटाणे गावी जंगी स्वागत - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेवानिवृत्त लष्करी जवानाचे मटाणे गावी जंगी स्वागत

मेशी : देवळा तालुक्यातील मटाणे येथील भूमिपुत्र व लष्करातील हवालदार शरद सहादू आहेर हे २० वर्ष प्रदीर्घ देशसेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचे गावात रॅली काढून जंगी स्वागत करण्यात आले. ...

नागपुरात महिला ड्रग तस्करासह तिघांना अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महिला ड्रग तस्करासह तिघांना अटक

Nagpur News मुंबईच्या ड्रग तस्करांशी कनेक्ट असलेल्या एका महिला ड्रग तस्करासह तिघांना गुन्हे शाखेच्या एनडीपीएसने सोमवारी सकाळी अटक केली. ...