लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मुलीसाेबत बोलण्याच्या वादातून पाच जणांनी खून केल्याचे उघड - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुलीसाेबत बोलण्याच्या वादातून पाच जणांनी खून केल्याचे उघड

मंगळवारी सायंकाळी माकडेनगरात माेनू आपल्या दुकानात बसला असता, आपल्या चार मित्रांना घेऊन रोशनने धारदार शस्त्राने खून केला.  सर्व आरोपी पसार झाले. या घटनेने तुमसर शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, तुमसर पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपींचा शोध घेऊन त्यां ...

वीज संकटासाठी तत्कालीन भाजप सरकार जबाबदार - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वीज संकटासाठी तत्कालीन भाजप सरकार जबाबदार

महाविकास आघाडी सरकार वीज संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी विशेष मंत्रिमंडळाची बैठक झाली. ज्यामध्ये गुजरातमधील खासगी वीज उद्योगांकडून ६३० मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा वीज खरेदी करार जुना आहे. त् ...

राजुऱ्यातील नरेश गजभिये हत्या प्रकरणात दोघांना अटक - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजुऱ्यातील नरेश गजभिये हत्या प्रकरणात दोघांना अटक

घटनेच्या दिवशी मृतक हा शेजारील आशा आगलावे या महिलेला मारहाण करीत होता. महिलेला मारहाण करीत असताना सुमनबाई सोडविण्यासाठी गेली. मारहाणीची माहिती महिलेचे पती   विठ्ठल शंकर आगलावे यांना कळताच त्यांनी प्रदीप माणुसमारे यांच्या मदतीने नरेशचे हातपाय बांधून घ ...

...तर लोह प्रकल्पात 20 हजार कोटी गुंतवणार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :...तर लोह प्रकल्पात 20 हजार कोटी गुंतवणार

सूरजागड पहाडावर झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध नागरिकांना रोजगार प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच एटापल्ली आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय वसतिगृहांचे लोकार्पण तथा एटापल्ली तालुक्यातील वनहक्क पट्ट्यांचे वितरण नागरि ...

बैठकी, आंदोलने उदंड झाली; आमच्या समस्या सुटणार कधी? - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बैठकी, आंदोलने उदंड झाली; आमच्या समस्या सुटणार कधी?

बिंदुनामावलीनुसार एलएचव्हीच्या प्रशिक्षणाकरिता आरोग्य सेविकांना प्राधान्य देऊन प्रशिक्षणास पाठविण्यात यावे. आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर झालेल्या कर्मचाऱ्यांना थकबाकी त्वरित देण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ येथील अंशदायी योजनेतील कपात क ...

जिल्ह्यात 49 अधिकारी अन् 1 हजार 500 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात 49 अधिकारी अन् 1 हजार 500 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतर्गत एकूण २३० ठिकाणाहून मिरवणुका काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शांतता कमेटी, मोहल्ला समिती व पोलीस पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व आयोजकांच्या पोलीस स्थानक स्तरावर बैठका घेण्यात ...

अपर जिल्हाधिकाऱ्यांची हातला येथील रेती घाटावर धाड - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अपर जिल्हाधिकाऱ्यांची हातला येथील रेती घाटावर धाड

अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे यांनी मंगळवारी हातला येथील रेती घाटाची आकस्मिक पाहणी केली. परिसरात दोन ठिकाणी २५ ब्रास अवैध रेतीसाठा सापडला. हातला रेती घाट नेहमी चर्चेत असतो. या घाटावरून ओम सूर्यवंशी यांच्या ट्रक्टरने दिवट पिंप्री येथे  अवैधरित्या र ...

अंमलदाराची दुचाकी चक्क ठाण्यातून पळविली - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंमलदाराची दुचाकी चक्क ठाण्यातून पळविली

पोलीस ठाण्यात रात्रपाळीमध्ये पोलीस नाईक विनोद बानते हे डायरी अंमलदार म्हणून कर्तव्यावर होते. सकाळी त्यांची ड्युटी संपली. ते घरी जाण्यासाठी ठाण्याच्या आवारात उभी केलेली दुचाकी (एमएच-२९-एक्स-६१०४) घेण्यासाठी गेले. त्यांना त्यांची दुचाकी मिळून आली नाही. ...