लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

आपल्या चेहऱ्यासाठी परफेक्ट नाइट क्रीम बनवा घरच्याघरी, 3 प्रकार एकदम सोपे! चेहरा उजळेल सुरेख - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपल्या चेहऱ्यासाठी परफेक्ट नाइट क्रीम बनवा घरच्याघरी, 3 प्रकार एकदम सोपे! चेहरा उजळेल सुरेख

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी नाइट क्रीम  विकत कशाला आणता? घरच्याघरी तयार करता येतात नाइट क्रीमचे 3 प्रकार  ...

Beauty Tips: चेहऱ्यावर कधीच पिंपल्स येऊ नये असं वाटतं? मनुका- ग्लासभर पाण्याचा घ्या एक परफेक्ट उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Beauty Tips: चेहऱ्यावर कधीच पिंपल्स येऊ नये असं वाटतं? मनुका- ग्लासभर पाण्याचा घ्या एक परफेक्ट उपाय

How To Reduce Pimples: चेहऱ्यावर वारंवार येणाऱ्या पिंपल्समुळे परेशान झालात? सगळे उपाय करून झाले? मग आता हा एकच उपाय करा (remedies for pimples)... काही दिवसांतच पिंपल्स जातील आणि चेहरा होईल स्वच्छ, सुंदर ! ...

Summer Special : दही वडे करायला वेळ नाही, करा झटपट दही फुलके! भजी-दही कॉम्बिनेशन भन्नाट, गारेगार चविष्ट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Special : दही वडे करायला वेळ नाही, करा झटपट दही फुलके! भजी-दही कॉम्बिनेशन भन्नाट, गारेगार चविष्ट

Summer Special : शाळांना सुट्ट्या लागल्या की आपल्याला सारखे वेगळे आणि चटपटीत खायचे असते. पाहूया दही फुलकी हा आगळावेगळा पदार्थ नेमका कसा करतात... ...

चक्क मृताच्या नावे मंजूर केले घरकुल; नवेगावबांध ग्रामपंचायतीमधील प्रकार - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चक्क मृताच्या नावे मंजूर केले घरकुल; नवेगावबांध ग्रामपंचायतीमधील प्रकार

या प्रकरणाची चौकशी करुन दाेषींवर कारवाई करावी, अशी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. ...

शोधून झाले घामाघूम, बेपत्ता फलक काही मिळेना...! - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शोधून झाले घामाघूम, बेपत्ता फलक काही मिळेना...!

बेफिकीर वृत्तीमुळे गटविकास अधिकाऱ्यांचा कार्यकाळ दर्शविणारा फलकच बेपत्ता झाल्याचे प्रकर्षाने दिसून आले. ...

मांग भरो सजनी! कन्यादान नव्हे झाले कुंवरदान, तिने लावले त्याच्या कपाळी कुंकू.. अनोख्या लग्नाची व्हायरल गोष्ट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मांग भरो सजनी! कन्यादान नव्हे झाले कुंवरदान, तिने लावले त्याच्या कपाळी कुंकू.. अनोख्या लग्नाची व्हायरल गोष्ट

Social Viral: साेशल मिडियावर सध्या ही एका लग्नाची अनोखी गोष्ट चांगलीच व्हायरल (viral story of a marriage) झाली आहे... कुणाकुणाला ही नवी प्रथा जाम आवडली तर कुणी यावर भरपूर तोंडसुख घेतले... ...

रोज रात्री करा फक्त 2 गोष्टी, लागेल निवांत गाढ झोप! सकाळी एकदम मस्त फ्रेश - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज रात्री करा फक्त 2 गोष्टी, लागेल निवांत गाढ झोप! सकाळी एकदम मस्त फ्रेश

जीवनशैलीतील काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास आपले मनाचे आणि शरीराचे आरोग्य चांगले राहू शकते. गाढ झोप येण्यासाठी काय करायला हवे याविषयी... ...

ताटात हात धुतला म्हणून पत्नीने पतीलाच बदडले; गावभर चर्चा - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ताटात हात धुतला म्हणून पत्नीने पतीलाच बदडले; गावभर चर्चा

काठीचा एक जोरदार प्रहार डोक्यावर झाल्याने राजेंद्रचे डोके फुटून रक्त निघू लागले. ...