लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

आता दुकाने राहणार रात्री 10 पर्यंत उघडी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आता दुकाने राहणार रात्री 10 पर्यंत उघडी

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत ब्रेक दी चेन च्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आले आहे. उपहारगृह, खानावळ, हाॅटेल, बार हे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु राहण्यास मुभा देण्यात आली आहे. यात प्रथमदर ...

गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचे विस्तारीकरण थांबवा - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचे विस्तारीकरण थांबवा

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना या गाडीचा लाभ मिळत असून, ती जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. या गाडीच्या माध्यमातून गोंदिया, भंडारा, बालाघाट आदी जिल्ह्यांतील हजारो प्रवासी प्रवास करतात व गाडीतून दूध, फळ-भाजी, औषधे, कुरियर-डाकसेवा व असंख्य जीवनोपयो ...

यंदा जिल्ह्याच्या विकासासाठी 255 कोटींचा निधी मंजूर - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :यंदा जिल्ह्याच्या विकासासाठी 255 कोटींचा निधी मंजूर

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. १४) आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ते बोलत होते. पुढे बोलताना मंत्री मलिक यांनी, अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत ४४.७१ कोटी निधी अर्थसंकल्पित होता. त्यापैकी ४४.७० कोटी रुपये मिळाले आणि ते खर्चसुद्धा झाले आहेत ...

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

९६ टक्के म्हणजे चार लाख २२ हजार ५९७ हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे. जून-जुलै महिन्यातील पावसामुळे पिकांची स्थितीही चांगली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली.  ऑगस्ट महिन्यात ३ तारखेला जिल्ह्यात सरासरी ११.०१ मिमी झालेला पाऊस वगळता तब्बल १५ पै ...

देश स्वतंत्र झाला, तरी ‘शकुंतला’ १०० वर्षांपासून पारतंत्र्यातच ! - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :देश स्वतंत्र झाला, तरी ‘शकुंतला’ १०० वर्षांपासून पारतंत्र्यातच !

शंभर वर्षांचा करार झालेला असल्याने १९४७ मध्ये देश स्वतंत्र होऊनही ही रेल्वे ब्रिटिश कंपनीच्याच ताब्यात राहिली. या कंपनीच्या अखत्यारित असली तरी रेल्वे सुरू होती. शंभर वर्षांनंतर २२ जुलै २०१६ रोजी करार संपल्याने ही रेल्वे भारतीय रेल्वेच्या ताब्यात येणे ...

पिसाळलेल्या माकडांना पकडण्यासाठी महिलांची वन कार्यालयावर धडक - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पिसाळलेल्या माकडांना पकडण्यासाठी महिलांची वन कार्यालयावर धडक

माकडे वनविभागाच्या यंत्रणेच्या नाकीनऊ आणत आहे. दोन महिन्यात ३० पेक्षा अधिक नागरिकांना माकडांनी चावा घेतला. प्रभाग ९ मधील एका ... ...

लाखीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षाला तडीपारीची नोटीस - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लाखीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षाला तडीपारीची नोटीस

नंदलाल रावजी राठोड (६७) तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी तक्रारीतून आपण मागील २५ वर्षांपासून लाखीचे पोलीस ... ...

२२ हजार नागरिकांचे आरोग्य चार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हाती - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२२ हजार नागरिकांचे आरोग्य चार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हाती

अविनाश खंदारे फोटो उमरखेड : तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य परिसरातील सोनदाबी प्राथमिक आरोग्य केंद्राला १७ गावे जोडली आहे. मात्र, त्यातील ... ...