चांदूरबाजार तालुक्यातील मौजा खेल खुशाल देशमुख येथील शेत सर्व्हे नंबर ५५ ते ते ५८ मधील शेतकरी तथा कुऱ्हा देशमुख येथील पोलीस पाटील पवन देशमुख यांनी आठ दिवसांपूर्वी त्यांच्या ज्वारीच्या शेतात टू-फोर डी हे अतिजहाल तणनाशक सदर कंपनीच्या निर्देशित सूचनांचे ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तब्बल ११ वर्षांनंतर अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक होणार आहे. सप्टेंबर महिन्याअखेर अथवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही निवडणूक होणार आहे. १४ ऑगस्टपासून पुढे ४५ दिवसात एकुणच निवडणूक प्रक्रिया पार पाडणे ...
सेवाग्राम हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रस्थान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वर्धा आणि सेवाग्राममध्ये बराच काळा वास्तव्य राहिल्याने जिल्ह्याचे स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’ चा नारा द ...
चार वर्षांपूर्वी आरोग्य केंद्राची जुनी इमारत पाडून नवीन इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले. त्यामुळे येथील कामकाज डॉक्टरांच्या दोन शासकीय निवासस्थानावरुन सुरुआहे. जागेअभावी आरोग्य व्यवस्था पूर्णत: ढेपाळल्याने नवीन इमारत तात्काळ पूर्ण करुन सेवेत आणण्या ...
ग्रामीण भागात एकाच तलाठ्याकडे दोन ते तीन साजांचा प्रभार असतो. त्यामुळे तलाठी कधी या साज्याला, तर कधी त्या साज्याला जायचे. त्यामुळे नोंदणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. बहुतेकदा पिकांमध्ये चुकासुद्धा व्हायच्या. परंतु, आता महसूल विभागाने टाटा ट्रस् ...
प्रत्येक तालुक्यात वाचनालयासाठी जिल्हा ग्रंथपालांनी सर्व प्रस्ताव एकत्रित मंजूर करून निधीची मागणी करावी. जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, सर्वसाधारण योजनेसाठी २४९.६० कोटी व आदिवासी उपयोजना अंतर्गत ८३.९३ कोटींचा निधी १०० टक्के खर्च झाला. एकूण मंजूर नियत ...