लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

सर्वात जुनी क्रांतीचौक पोलीस कॉलनी पाडणार; उभी राहणार ७८० घरांची मल्टिस्टोरेज अपार्टमेंट - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वात जुनी क्रांतीचौक पोलीस कॉलनी पाडणार; उभी राहणार ७८० घरांची मल्टिस्टोरेज अपार्टमेंट

Kranti Chowk police colony : औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयात सुमारे साडेतीन हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी आहेत. राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी दोन टप्प्यांत घरांचे बांधकाम करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. ...

१०० पैकी फक्त १० जणांच्या तोंडावर मास्क; कशी करणार डेल्टा प्लसची नाकेबंदी? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१०० पैकी फक्त १० जणांच्या तोंडावर मास्क; कशी करणार डेल्टा प्लसची नाकेबंदी?

Nagpur News नरखेड शहराचा विचार करता येथे १०० पैकी १० जणांच्या तोंडावर मास्क लागलेले दिसून येते. जे १० नागरिक मास्कचा वापर करतात त्यापैकी ५ जणांचे मास्क हनुवटीवर दिसून येतात. ...

यूपीएससीच्या ‘त्या’ निर्णयाने ‘इकडे आड, तिकडे विहीर’ - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यूपीएससीच्या ‘त्या’ निर्णयाने ‘इकडे आड, तिकडे विहीर’

Yawatmal News प्रशासकीय सेवांमध्ये जाण्यासाठी जीवतोड मेहनत करणाऱ्या उमेदवारांमध्ये यूपीएससीच्या एका आदेशाने चांगलीच धडकी भरली आहे. (UPSC exam) ...

घटस्फोटित प्रेयसीवर संतापलेल्या प्रियकराने उचलले 'हे' अघोरी पाऊल.. - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घटस्फोटित प्रेयसीवर संतापलेल्या प्रियकराने उचलले 'हे' अघोरी पाऊल..

Chandrapur News प्रियकराकडून महिलेचा खून करण्यात आल्याची घटना नागभीड येथील मध्य वस्तीत घडली. या घटनेने नागभीड येथे खळबळ उडाली आहे. (Murder of woman by lover) ...

स्वातंत्र्य म्हणजे काय हो... दंडकारण्यातील आदिवासींचा सवाल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वातंत्र्य म्हणजे काय हो... दंडकारण्यातील आदिवासींचा सवाल

Nagpur News स्वातंत्र्य म्हणजे काय हो... असा प्रश्न दंडकारण्यातील आदिवासी मोडक्यातोडक्या मराठीत विचारत असतात. Independence Day ...

पालकमंत्र्यांनी धुतले विरमातांचे पाय, प्रेमाने भरवला घास - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्र्यांनी धुतले विरमातांचे पाय, प्रेमाने भरवला घास

Bacchu kadu स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहिदांच्या कुटूंबियांसमवेत पालकमंत्र्यांनी स्नेह भोजनाचे आयोजन केले. ...

कॅनडाला जाण्यासाठी आधी जावे लागते मालदीवला...प्रवासी, विद्यार्थी त्रस्त.. - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅनडाला जाण्यासाठी आधी जावे लागते मालदीवला...प्रवासी, विद्यार्थी त्रस्त..

Nagpur News कॅनडा सरकारने भारतातील आरटी-पीसीआर टेस्ट रिपाेर्टच अमान्य करीत ही बंदी घातली आहे. प्रवाशांना टेस्ट रिपाेर्टसाठी दुसऱ्या देशाची चक्कर मारून, अवाढव्य खर्च करून कॅनडाचा प्रवास करावा लागताे. ...

मुंबई विद्यापीठात राबवणार ‘स्कूल संकल्पना’, कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांचा भविष्यवेध - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात राबवणार ‘स्कूल संकल्पना’, कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांचा भविष्यवेध

Mumbai University : भविष्यातील शिक्षण कसे असेल, नेमके काय बदल होतील, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची सांगड कशी घातली जाईल, अशा सर्व बाबींचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी केलेले विश्लेषण... ...