माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
दारुच्या नशेत मित्राने वडिलाना शिव्या दिल्या म्हणून त्याची हत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री तीन वाजता मुंब्रा शहरा जवळील भोलेनाथ नगर परीसरातील बुद्धविहाराच्या मागे असलेल्या डोगरा जवळ घडली. ...
Fire: मैदानामध्ये उभ्या असलेल्या मुबीन दळवी याच्या रिक्षाला शुक्रवारी पहाटे आग लागली.या आगीत रिक्षा पूर्णपणे जळाली.आगीची झळ रिक्षाच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन कारलाही बसली. ...
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने आपल्यावर हा दुसरा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ...