कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.Read more
प्राजक्ता एक अभिनेत्री असण्यासोबतच निर्माती आणि उद्योजिकादेखील आहे. कर्जतमध्ये प्राजक्ताचं स्वत:चं फार्महाऊसदेखील आहे. एका मराठी अभिनेत्रीने नुकतंच प्राजक्ताच्या या फार्महाऊसला भेट दिली. ...
साऊथ स्टार विजय देवराकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी काही दिवसांपूर्वीच गुपचूप साखरपुडा केला. मात्र, अद्याप दोघांकडूनही याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ...
एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजानेदेखील करवाचौथ साजरी केली. सुनिताने पती गोविंदासाठी व्रत ठेवलं होतं. तर गोविंदानेही पत्नीला खास गिफ्ट दिलं. ...
अभिनेत्री नेहा गद्रे काही महिन्यांपूर्वीच आई झाली. फेब्रुवारी महिन्यात नेहाने तिच्या गोंडस बाळाला जन्म दिला. नेहाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. नेहाचा लेक आता ८ महिन्यांचा झाला आहे. ...
३६व्या वर्षी साराने अभिनेता आणि निर्माता असलेल्या क्रिश पाठकसोबत संसार थाटला आहे. पण, हिंदू अभिनेत्याशी लग्न केल्याने साराला ट्रोल केलं जात आहे. या ट्रोल करणाऱ्यांना साराने सडेतोड उत्तर दिलं आहे. ...