लाईव्ह न्यूज :

author-image

कोमल खांबे

कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.
Read more
मराठी अभिनेत्रीने फॉलो केला Ghibli ट्रेंड, पण फोटो पाहून आली डोक्यावर हात मारण्याची वेळ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीने फॉलो केला Ghibli ट्रेंड, पण फोटो पाहून आली डोक्यावर हात मारण्याची वेळ

एका मराठी अभिनेत्रीनेही Ghibli ट्रेंड फॉलो केला. पण, फोटो पाहून तिच्यावर डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. ...

सलमानच्या 'सिकंदर'मुळे थिएटरमधून काढले 'हार्दिक शुभेच्छा' सिनेमाचे शो, मराठी अभिनेता भडकला, म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या 'सिकंदर'मुळे थिएटरमधून काढले 'हार्दिक शुभेच्छा' सिनेमाचे शो, मराठी अभिनेता भडकला, म्हणाला...

सलमानच्या सिनेमामुळे 'हार्दिक शुभेच्छा' सिनेमाचे शो थिएटरमधून काढण्यात आले आहेत. अभिनेता पुष्कर जोगने याबाबत स्टोरी शेअर करत संताप व्यक्त केला आहे.  ...

"सिरीयल पाहून लोक विचारायचे प्रसाद तुम्हाला पण मारतो का?", मंजिरी ओकने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिरीयल पाहून लोक विचारायचे प्रसाद तुम्हाला पण मारतो का?", मंजिरी ओकने सांगितला 'तो' किस्सा

मंजिरीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चाहत्याचा एक किस्सा सांगितला. ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने पत्नीसोबत साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, शेअर केले फोटो - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने पत्नीसोबत साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, शेअर केले फोटो

यंदा अनेक सेलिब्रिटी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार आहेत. 'बिग बॉस मराठी' फेम निखिल राजेशिर्के यानेदेखील पत्नीसोबत लग्नानंतरचा हा पहिला गुढीपाडवा साजरा केला आहे. ...

"रोज एक तरी माणूस माझे पाय धरून म्हणतो तुम्हीच कृष्ण...", स्वप्नील जोशीचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रोज एक तरी माणूस माझे पाय धरून म्हणतो तुम्हीच कृष्ण...", स्वप्नील जोशीचं वक्तव्य चर्चेत

स्वप्निल जोशीने साकारलेली श्रीकृष्णाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. याचाच एक किस्सा अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला.  ...

मराठी अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं घर, शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं घर, शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो

एका मराठी अभिनेत्रीने तिचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीने नुकतंच मुंबईत घर खरेदी केलं आहे. ...

'बिग बॉस'च्या सेटवर सिद्धार्थ जाधव जेव्हा पहिल्यांदा सलमानला भेटला, अभिनेत्याला पाहून भाईजान म्हणाला- "अरे तू..." - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या सेटवर सिद्धार्थ जाधव जेव्हा पहिल्यांदा सलमानला भेटला, अभिनेत्याला पाहून भाईजान म्हणाला- "अरे तू..."

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने त्याच्या टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्थान निर्माण केलं. अभिनेत्याचं सर्वत्र कौतुकही होताना दिसतं. मात्र, खुद्द सलमान खानने सिद्धार्थचं कौतुक केलं होतं. ...

सूट-बूट आणि ब्लेझरमध्ये का दिसत नाहीत अशोक सराफ? अभिनेत्याने दिलं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूट-बूट आणि ब्लेझरमध्ये का दिसत नाहीत अशोक सराफ? अभिनेत्याने दिलं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले...

मराठीतील सुपरस्टार असूनही प्रेक्षकांचे लाडके अशोकमामा कधीही सूट-बूट किंवा ब्लेझरमध्ये दिसत नाहीत. अनेक कार्यक्रम, इव्हेंटलाही ते साध्या कपड्यांत दिसतात. यामागचं कारण त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे.  ...