कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.Read more
'चला हवा येऊ द्या'मध्ये फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे परिक्षकाच्या भूमिकेत आहे. गौरव मोरेनंतर महाराष्ट्राची हास्यजत्रामधीलच आणखी एका अभिनेत्याने 'चला हवा येऊ द्या'मध्ये एन्ट्री घेतली आहे. ...
सिद्धार्थ 'येरे येरे पैसा ३'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मराठी सिनेमासाठी थिएटर बांधण्याची इच्छा व्यक्त केली. ...
एका नाटकाच्या प्रयोगाला संकर्षण रत्नागिरीला चालला होता. तेव्हा गणपतीपुळ्याला जायची इच्छा त्याने व्यक्त केली होती. आणि थेट गणपतीच्या देवळातूनच अभिनेत्याला बोलावणं आलं. ...
एक अभिनेता असण्याबरोबरच नकुल उत्तम डान्सरही आहे. त्याने कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं आहे. लहानपणापासूनच नकुलला डान्सची आवड होती. पण, यामुळे त्याला हिणवलं जायचं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल त्याने भाष्य केलं. ...