कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.Read more
दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही अनेक कलाकार बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. आदेश बांदेकरही नेहमीप्रमाणे गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत हजर होते. यावेळी त्यांनी लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला. ...
Parineeti Chopra Pregnancy News: लग्नानंतर दोन वर्षांनी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या घरी पाळणार हलणार आहे. परिणीती आणि राघव चड्ढा लवकरच आईबाबा होणार आहेत. ...
Bigg Boss 19 : प्रणितला बिग बॉसच्या घरात पाहताच चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. आता 'बिग बॉस १९'च्या घरात प्रणित कशी खेळी करणार यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. याचनिमित्ताने प्रणित मोरेने लोकमत फिल्मीशी एक्सक्लुझिव संवाद साधला. ...
लवकरच बांदेकरांच्या घरातही सनई चौघडे वाजणार आहेत. सोहम बांदेकर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा यांनी लेकाच्या लग्नाबद्दल भाष्य केलं. ...
अमृताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने टीव्ही इंडस्ट्रीची दुसरी बाजू दाखवली आहे. या व्हिडीओतून अमृताने टीव्ही सिरीयलच्या कास्टिंगबाबत सांगितलं आहे. ...
लक्ष्याची लेक स्वानंदी बेर्डेने मात्र सिनेसृष्टीला बाजूला सारत स्वत:ची वेगळी वाट निवडली आहे. स्वानंदीने स्वत:चा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे. लक्ष्याची लेक आता बिजनेसवुमन बनली आहे. ...