Goa News: शॅक धोरणातील काही तरतुदींना आक्षेप घेत व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोन-तीन दिवसात संबंधित घटकांची बैठक घेऊन तोडगा काढीन, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिली आहे. ...
सरकारी वकिलांना अन्य राज्यात हायकोर्टात किंवा अन्य कुठल्याही न्यायालयात अथवा लवादासमोर उपस्थित रहावे लागल्यास इकॉनॉमी क्लास विमान प्रवासच अनिवार्य आहे. ...
Goa: म्हादई अभयारण्य तीन महिन्यांच्या आत राखीव व्याघ्रक्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशास राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...
Goa: नौदलासाठी प्राचीन तंत्राचा वापर करून बोट बांधण्याचा अनोखा उपक्रम गोव्यातील या छोट्या बेटावर हाती घेतला आहे. ही बोट बांधून पूर्ण झाल्यावर सागरी परिक्रमाही आयोजित केली जाणार आहे. ...
Goa: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सोमवारी मध्यप्रदेशमध्ये महाकालेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार दिव्या राणे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक उपस्थित होते. ...