लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

किशोर कुबल

Goa: रशियाचे हंगामातील पहिले चार्टर विमान, २५० पाहुण्यांना घेऊन गोव्यात दाखल - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: रशियाचे हंगामातील पहिले चार्टर विमान, २५० पाहुण्यांना घेऊन गोव्यात दाखल

Goa: गोव्याचा पर्यटक हंगाम सुरु झाला असून आज रविवारी २५० पाहुण्यांना घेऊन रशियाचे या हंगामातील पहिले चार्टर विमान पहाटे ५.३० वाजता दाबोळी विमानतळावर उतरले. ...

Goa : गोव्यात आजही ‘रेड अलर्ट’, पावसाचे थैमान चालूच - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa : गोव्यात आजही ‘रेड अलर्ट’, पावसाचे थैमान चालूच

Goa Rain Update: हवामान वेधशाळेने गोव्यात आज रविवारीही मुसळधार पावसाचा अंदाज देत ‘रेड अलर्ट’ नोटीस जारी केली आहे. जोरदार वाय्रा-पावसामुळे पडझडीत राज्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झालेला आहे. ...

गोव्यात पावसाचा कहर - जनजीवन विस्कळीत; पणजीत चार तासात ३ इंच नोंद - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पावसाचा कहर - जनजीवन विस्कळीत; पणजीत चार तासात ३ इंच नोंद

पेडणे तालुक्यात जोरदार वाय्रामुळे पडझड ...

आक्रमक कुत्र्यांच्या जातींवर गोव्यात बंदी - मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आक्रमक कुत्र्यांच्या जातींवर गोव्यात बंदी - मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच

पणजी : गोव्यात सरकार काही काही आक्रमक कुत्र्यांच्या जातींवर बंदी घालण्याचा गांभीर्याने विचार करीत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ... ...

गोव्यात नऊ तलावांची जागा पाणथळ अधिसूचित, मसुदा जारी; जनतेकडून ६० दिवसात हरकती, सूचना मागवल्या - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात नऊ तलावांची जागा पाणथळ अधिसूचित, मसुदा जारी; जनतेकडून ६० दिवसात हरकती, सूचना मागवल्या

जनतेकडून पुढील ६० दिवसांच्या आत हरकती व सूचना मागवल्या आहेत. ...

गोव्याचे मुख्यमंत्री करणार अवयवदान, शपथ घेतली; मरणोत्तर मूत्रपिंड, यकृत व कोर्निया करणार दान - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे मुख्यमंत्री करणार अवयवदान, शपथ घेतली; मरणोत्तर मूत्रपिंड, यकृत व कोर्निया करणार दान

संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून त्यांनी अवयवदानाचे प्रमाणपत्रही मिळवले. ...

गोव्यात विश्वकर्मा योजनेचा सर्व १८ प्रकारच्या व्यावसायिकांना मिळणार लाभ: मुख्यमंत्री - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात विश्वकर्मा योजनेचा सर्व १८ प्रकारच्या व्यावसायिकांना मिळणार लाभ: मुख्यमंत्री

प्रारंभी एक लाख आणि वर्षभरानंतर दोन लाख रुपये अल्पव्याजी कर्ज, मोफत प्रशिक्षणाची सोय. ...

गोव्यात चार महिन्यात ६७ जणांचा अपघाती मृत्यू, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने २९,३३८ जणांना ‘चलान’ - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात चार महिन्यात ६७ जणांचा अपघाती मृत्यू, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने २९,३३८ जणांना ‘चलान’

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आरटीओने २९,३३८ जणांना ‘चलान’ दिले. ...