नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी लोकक्षोभामुळे हा झोनिंग प्लॅन स्थगित ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले असले तरी पेडणेवासीय यावर शांत झालेले नाहीत. ...
Goa News: गोव्यात फार्मास्युटीकल्स कंपन्यांमधील कर्मचारी संपावर जाऊ नयेत यासाठी सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी ‘एस्मा’ लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा लागू झाल्याने कर्मचारी संपावर गेल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. ...
Goa News: गोव्यात येत्या २६ पासून होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी लगीनघाई सुरु आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे यानी बुधवारी स्पर्धांचे प्रमुख ठिकाण अससलेल्या ताळगांव येथील डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियमची पाहणी केली. ...