लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

किशोर कुबल

त्या' कदंब बसचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द होणार - मुख्यमंत्री - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :त्या' कदंब बसचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द होणार - मुख्यमंत्री

दारू पिऊन वाहन चालवण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. निलंबित कदंब बसचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ...

इफ्फीसाठी यंदा २५ हजार प्रतिनिधी अपेक्षित - एल. मुरुगन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फीसाठी यंदा २५ हजार प्रतिनिधी अपेक्षित - एल. मुरुगन

इफ्फीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते गोव्यात असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत त्यांनी बैठकही घेतली. ...

गोवा लघुपट महोत्सवात पूजा कदम यांना सर्वोत्तम महिला दिग्दर्शक पुरस्कार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा लघुपट महोत्सवात पूजा कदम यांना सर्वोत्तम महिला दिग्दर्शक पुरस्कार

पूजा कदम यांनी जवळपास एक दशकाहूनही अधिक काळ आपल्या दिग्दर्शन कौशल्याची मोहोर चित्रपटसृष्टीवर उमटविली आहे ...

नगर नियोजन आरटीआयबाबतचा 'तो' आदेश मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतला मागे - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नगर नियोजन आरटीआयबाबतचा 'तो' आदेश मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतला मागे

१८ मे, १६ ॲागस्ट रोजी जारी केले होते आदेश ...

"वेदांता कंपनीला सरकारने इ-लिलांवात दोन खाण ब्लॉक मंजूर करणं यात काळेबेरं" - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"वेदांता कंपनीला सरकारने इ-लिलांवात दोन खाण ब्लॉक मंजूर करणं यात काळेबेरं"

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा हल्लाबोल ...

गोव्यात शॅकवांटप सुरळीत; एकूण ३६४ शॅक, १० रोजी जमिनीची आखणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात शॅकवांटप सुरळीत; एकूण ३६४ शॅक, १० रोजी जमिनीची आखणी

पर्यटन हंगाम सुरु झाला तरी अजून शॅकवांटप झाले नव्हते त्यामुळे व्यावसायिक नाराज होते ...

पर्यटन शाश्वत विकास, पायाभूत सुविधा; सुधारणा, ऑफ-बीट गंतव्यस्थानांचा शोध - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटन शाश्वत विकास, पायाभूत सुविधा; सुधारणा, ऑफ-बीट गंतव्यस्थानांचा शोध

गोव्याच्या पर्यटनाचा नवा अध्याय, होम स्टे आणि कॅराव्हॅन धोरण ...

युरोपियन पर्यटकांसाठी किनाऱ्यांपलीकडील गोवा! 'वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट'मध्ये पर्यटन मंत्री सहभागी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युरोपियन पर्यटकांसाठी किनाऱ्यांपलीकडील गोवा! 'वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट'मध्ये पर्यटन मंत्री सहभागी

६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीतील 'वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट' साठी पर्यटनमंत्री रोहन खंवटे विदेशात ...