लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

किशोर कुबल

कोकण रेल्वेची डिसेंबरमध्ये तब्बल ६,६७५ फुकट्या प्रवाशांवर कारवाई - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोकण रेल्वेची डिसेंबरमध्ये तब्बल ६,६७५ फुकट्या प्रवाशांवर कारवाई

१ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रुपये दंड वसूल ...

कदंब बसमधून दारु तस्करी प्रकरणी पर्वरी डेपोचे साहाय्यक व्यवस्थापक निलंबित - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कदंब बसमधून दारु तस्करी प्रकरणी पर्वरी डेपोचे साहाय्यक व्यवस्थापक निलंबित

कदंबच्या पणजी-हैदराबाद बसमधून दारुची तस्करी केल्या प्रकरणी दोन बसचालकांना तेलंगणात पकडल्याची माहिती लपविल्याचा ठपका ठेवून पर्वरी डेपोचे साहाय्यक व्यवस्थापक ॲण्ड्र्यु परेरा यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ...

बाबूश वि. पर्रीकर वादापासून मुख्यमंत्री दोन हात दूरच - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाबूश वि. पर्रीकर वादापासून मुख्यमंत्री दोन हात दूरच

प्रतिक्रियेस नकार : स्मार्ट सिटीचे काम ३० मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश ...

बनावट कागदपत्रे तयार करुन बळकावलेल्या बेवारस जमिनी सरकार ताब्यात घेणार: मुख्यमंत्री - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बनावट कागदपत्रे तयार करुन बळकावलेल्या बेवारस जमिनी सरकार ताब्यात घेणार: मुख्यमंत्री

न्यायमूर्ती व्ही. के. जाधव आयोगाचा अहवाल मंत्रिमंडळाने स्विकारला ...

२२ रोजी अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनादिनी गोव्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२२ रोजी अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनादिनी गोव्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

- सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये राहणार बंद; मुख्यमंत्र्यांकडून जाहीर. ...

संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी अखेर निविदा जारी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी अखेर निविदा जारी

डिझाईन,बांधणी, वित्त, चालवा व हस्तांतरण करा या तत्त्वावर काम. ...

आमदार अपात्रता याचिकांवर वेळकाढू धोरणावर विरोधी पक्षनेत्याकडून टीका - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमदार अपात्रता याचिकांवर वेळकाढू धोरणावर विरोधी पक्षनेत्याकडून टीका

युरी म्हणाले की, 'पक्षांतरांमुळे लोकांचा संसदीय लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होत चालला आहे. ...

विधीकारदिनाच्या कार्यक्रमात म्हादई, ऊस उत्पादकांचे आंदोलन आदी विषय गाजले; राहुल नार्वेकर यांचा सत्कार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विधीकारदिनाच्या कार्यक्रमात म्हादई, ऊस उत्पादकांचे आंदोलन आदी विषय गाजले; राहुल नार्वेकर यांचा सत्कार

पर्वरी येथे विधानसभा संकुलात झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ...