काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार नवी मुंबई -अल्पवयीन मुलाने केली अल्पवयीन मुलीची हत्या, अत्याचाराला प्रतिकार केल्याने दगडाने ठेचले तोंड भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील' 'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले 'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबवत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
'आप'च्या झेडपी हेन्झेल फर्नांडिस यांना जातीच्या दाखल्यावरुन अपात्र ठरवल्याने झाली होती जागा रिक्त ... काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप यांनी भाजपकडून सहाव्यांदा निवडणूक लढवणारे श्रीपाद नाईक यांना बऱ्यापैकी टक्कर दिलेली आहे. ... नऊवीच्या बाबतीत आज शुक्रवारी आढावा बैठक घेतली जाईल. ... विद्यालयांना आम्ही अनुदान स्वरुपात शिक्षकांचा पगार, इमारत भाडे, बालरथाचा खर्च देतो. बालरथाचे देखभाल अनुदान वाढवून आता ५ लाखांवर नेले आहे. या बसगाड्यांची देखभाल करणे शैक्षणिक संस्थांचे काम आहे. बसगाड्यांना फिटनेस न घेतल्यास कारवाई केली जाईल. ... गोवा बोर्डाची दहावीची परीक्षा १ ते २३ एप्रिल या कालावधीत झाली होती. ३१ केंद्रांवर एकूण १९,५७३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ... Goa News: 'त्या' आठ फुटीर आमदारांविरुद्धच्याप्रलंबित अपात्रता याचिकांवर निर्णय घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सभापतींना स्मरणपत्र पाठवले आहे. ... विरोधी पक्षांकडून केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल ... अबकारी खाते निष्क्रीय की सरकारशी हातमिळवणी? ...