लाईव्ह न्यूज :

default-image

किशोर कुबल

निवास सेवांवरील जीएसटी १२ टक्क्यांपर्यंत कमी करून पर्यटन क्षेत्राला चालना द्यावी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निवास सेवांवरील जीएसटी १२ टक्क्यांपर्यंत कमी करून पर्यटन क्षेत्राला चालना द्यावी

जीएसटी सुधारणांबाबत गोव्यातील उद्योजकांच्या मागण्यांचे निवेदन गोवा चेंबर ॲाफ कॉमर्सचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले. ...

शाळकरी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहारात आता तृणधान्याचाही समावेश - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शाळकरी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहारात आता तृणधान्याचाही समावेश

आहार पुरवणाऱ्या स्वयंसाहाय्य गटांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार ...

निकृष्ट दर्जाचे काम केल्यास कंत्राटदारांना ते पुन्हा करुन देण्यास भाग पाडू- CM प्रमोद सावंत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निकृष्ट दर्जाचे काम केल्यास कंत्राटदारांना ते पुन्हा करुन देण्यास भाग पाडू- CM प्रमोद सावंत

स्मार्ट सिटीच्या कामांबाबत दिला इशारा ...

युनिटमागे ६० ते ९० पैसेच वीज दरवाढ सर्वसामान्य जनतेसाठी मोठी नव्हे :  मुख्यमंत्री - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युनिटमागे ६० ते ९० पैसेच वीज दरवाढ सर्वसामान्य जनतेसाठी मोठी नव्हे :  मुख्यमंत्री

तामनारचे उद्घाटन ॲाक्टोबरपूर्वी ...

स्वातंत्र्यसैनिकांची मुले अजूनही सरकारी नोकऱ्यांपासून वंचित- युरी आलेमांव - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वातंत्र्यसैनिकांची मुले अजूनही सरकारी नोकऱ्यांपासून वंचित- युरी आलेमांव

आझाद मैदानावर गोवा क्रांती दिनाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना युरी म्हणाले की,‘ अजूनही स्वातंत्र्यसैनिकांच्या काही मुलांना नोकय्रा मिळालेल्या नाहीत. त्यांना सरकारने न्याय द्यायला हवा.’ ...

पक्षाने जबाबदारी दिल्यास स्थानिक राजकारणात येईन - श्रीपाद नाईक - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पक्षाने जबाबदारी दिल्यास स्थानिक राजकारणात येईन - श्रीपाद नाईक

नशिबात असेल तर मुख्यमंत्रीपदही मिळेल, गोवा मराठी पत्रकार संघातर्फे येथील ‘गुज’ कार्यालयात आयोजित वार्तालापात त्यांनी वरील भाष्य केले. ...

गोव्यात वन संरक्षित क्षेत्रातील धबधब्यांवर प्रवेशास मनाई - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात वन संरक्षित क्षेत्रातील धबधब्यांवर प्रवेशास मनाई

वन खात्याकडून आदेश जारी : दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी ...

पावसाळी अधिवेशनात सरकारला सर्व विरोधक संयुक्तपणेच घेरणार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पावसाळी अधिवेशनात सरकारला सर्व विरोधक संयुक्तपणेच घेरणार

येत्या १५ जुलैपासून विधानसभेचे अधिवेशन जाहीर झालेले आहे. या पार्श्वभूमीवर युरी यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, सावंत सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले आहे. ...