- उद्घाटनाला केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उपस्थिती ... गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेवळी जी धरपकड झाली त्याचा प्रदेश कॉंग्रेसने निषेध केला आहे. ... वर्षभरात खाण व्यवसाय सुरु होईल. ... विदेशातील दोन मंत्रीही बैठकीत सहभागी होणार असून जी व्टेंटीचे सदस्य असलेल्या वेगवेगळ्या राष्ट्रांचे २०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ... शहा यांच्या सभेला गालबोट लागू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ... गोव्याचे समुद्र किनारे जगाच्या नकाशावर झळकले आणि देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येऊ लागले. ... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मालमत्ता ११ कोटींची तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मालमत्ता ९.३७ कोटी रुपये आहे. देशभरातील ३० पैकी २९ मुख्यमंत्री करोडपती आहेत. ... येत्या रविवारी जाहीर सभेला २५ हजार लोक जमणार असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. ...