लाईव्ह न्यूज :

default-image

किशोर कुबल

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्राकडे गेलो! विजय सरदेसाई, 'एनडीए'त जाण्याचा प्रश्नच नाही - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्राकडे गेलो! विजय सरदेसाई, 'एनडीए'त जाण्याचा प्रश्नच नाही

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्रीय मंत्र्यांकडे कैफियत मांडावी लागल्याचे ते 'लोकमत'शी बोलताना म्हणाले.  ...

Goa: गोव्यात शॅकमालकाने केलेल्या खंडणीच्या आरोपांवरून ‘दक्षता’कडे तक्रार, पर्यटन संचालकांनी पंधरा दिवसात चौकशी अहवाल मागविला - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: गोव्यात शॅकमालकाने केलेल्या खंडणीच्या आरोपांवरून ‘दक्षता’कडे तक्रार, पर्यटन संचालकांनी पंधरा दिवसात चौकशी अहवाल मागविला

Goa: गोव्यात शॅकमालक संघटनेचे पदाधिकारी जॉन लोबो यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी व्हावी यासाठी पर्यटन खात्याने दक्षता खात्याकडे तक्रार केली आहे. ...

गोव्यात १५ वर्षांहून अधिक जुनी १.९२ लाख वाहने मोडीत निघणार; वाहन स्क्रॅपिंग धोरण अधिसूचित - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात १५ वर्षांहून अधिक जुनी १.९२ लाख वाहने मोडीत निघणार; वाहन स्क्रॅपिंग धोरण अधिसूचित

पुढील पाच वर्षांच्या कालावधीत राज्यात आणखी साडेतीन लाख वाहने पंधरा वर्षे वर्षे ओलांडतील. ...

५१८ कोटी रुपये गुंतवणुकीचे १० उद्योग आयपीबीकडून मंजूर; ३५०० जणांना मिळणार नोकऱ्या - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :५१८ कोटी रुपये गुंतवणुकीचे १० उद्योग आयपीबीकडून मंजूर; ३५०० जणांना मिळणार नोकऱ्या

मुख्यमंत्री म्हणाले की गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक आता दर महिन्याला घेतली जाणार आहे. ...

५१८  कोटी रुपये गुंतवणुकीचे १० उद्योग आयपीबीकडून मंजूर  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :५१८  कोटी रुपये गुंतवणुकीचे १० उद्योग आयपीबीकडून मंजूर 

३५०० जणांना मिळणार नोकऱ्या ...

गोव्यात कमळ खुललं, मोठा विजय; दोन्ही पालिकांवर भाजपचा झेंडा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात कमळ खुललं, मोठा विजय; दोन्ही पालिकांवर भाजपचा झेंडा

फोंड्यात रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र रितेश व रॉय निवडून आले. साखळीत मुख्यमंत्र्यांच्या पॅनलला क्लीन स्वीप मिळाली ...

S. Jaishankar: एससीओमध्ये सुधारणा आणि आधुनिकीकरणाचे, विदेशमंत्री जयशंकर यांचे आवाहन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :S. Jaishankar: एससीओमध्ये सुधारणा आणि आधुनिकीकरणाचे, विदेशमंत्री जयशंकर यांचे आवाहन

S. Jaishankar: गोव्यात चालू असलेल्या शांघाय को ॲापरेशन ॲार्गनायझेशन सदस्य राष्ट्रांच्या बैठकीत शंभरहून अधिक सहभागींचा उत्साहपूर्ण सहभाग दिसला, असे केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर सांगितले. ...

सीमापार दहशतवादाचा धोका कायम; मंत्री एस.जयशंकर यांनी पाकिस्तानचे कान टोचले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सीमापार दहशतवादाचा धोका कायम; मंत्री एस.जयशंकर यांनी पाकिस्तानचे कान टोचले

दहशतवद्यांना फंडिंग करणे बंद झाले पाहिजे. दहशतवादाचा मुकाबला करणे हे या संघटनेच्या मूळ उद्देशांपैकी एक आहे ...