लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

किशोर कुबल

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे पक्षांतरबंदीसह चार खाजगी ठराव - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे पक्षांतरबंदीसह चार खाजगी ठराव

सभापती रमेश तवडकर हे सर्व ठराव कामकाजात दाखल करून घेऊन चर्चेला आणतील, अशी अपेक्षा युरी यांनी व्यक्त केली आहे.  ...

प्रवाह प्राधिकरणाचे पथक येत्या रविवारी कळसा, भंडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकने केलेल्या बांधकामाची पाहणी करणार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रवाह प्राधिकरणाचे पथक येत्या रविवारी कळसा, भंडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकने केलेल्या बांधकामाची पाहणी करणार

मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यासाठी ही पाहणी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व नियम धाब्यावर बसून कर्नाटकने केलेल्या बांधकामासंबंधीचे सत्य प्रवाह प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसमोर उघड होईल. ...

कोंब रेल्वे ओव्हरब्रीजला मंजुरी द्या, आमदार दिगंबर कामत यांनी घेतली गडकरींची भेट - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोंब रेल्वे ओव्हरब्रीजला मंजुरी द्या, आमदार दिगंबर कामत यांनी घेतली गडकरींची भेट

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्र्यालयाच्या माध्यमातून हा पूल बांधण्यासाठी कामत प्रयत्न करत आहेत. ...

खाण व्यवसाय सुरु व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांना साकडे - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण व्यवसाय सुरु व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांना साकडे

हायकोर्टाच्या आदेशानुसार ग्रामीण भागात खनिजवाहू ट्रकांच्या फेऱ्यांना मनाई आहे. त्यामुळे वाहतूक सुरु करता आलेली नाही. केंद्र सरकारने यावर तोडगा काढावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली. ...

गोव्याच्या क्षमतेचा अभ्यास करण्याचा सुरेश प्रभूंचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी ऐकावा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या क्षमतेचा अभ्यास करण्याचा सुरेश प्रभूंचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी ऐकावा

युरी म्हणाले की,' मला आशा आहे, मुख्यमंत्री गोव्याचे जावई सुरेश प्रभू यांचे हे शहाणपणाचे बोल ऐकतील आणि पुढील नुकसान थांबविण्यासाठी कृतीशील पावले उचलतील. ...

"गोव्यात स्थायिक व्हायला सर्वांना आवडते, परंतु राज्याची क्षमता आधी तपासा" - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"गोव्यात स्थायिक व्हायला सर्वांना आवडते, परंतु राज्याची क्षमता आधी तपासा"

- सुरेश प्रभू: पश्चिम घाटातील पर्यावरणाचेही संरक्षण करण्याचे आवाहन ...

शैक्षणिक संस्थांना एक्सिस बॅंकेत खाते उघडण्याचा दिलेला आदेश मागे घ्या - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शैक्षणिक संस्थांना एक्सिस बॅंकेत खाते उघडण्याचा दिलेला आदेश मागे घ्या

विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांची मागणी ...

डीजीपींवर घणाघात; घर पाडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याने सर्वत्र संताप - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डीजीपींवर घणाघात; घर पाडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याने सर्वत्र संताप

- बडतर्फ करून सहआरोपी करण्याची जोरदार मागणी ...