लाईव्ह न्यूज :

default-image

किशोर कुबल

गोव्यात आमदारांच्या पेन्शन, भत्तेवाढीचा तिजोरीवर वर्षाकाठी १९ कोटी अतिरिक्त भार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात आमदारांच्या पेन्शन, भत्तेवाढीचा तिजोरीवर वर्षाकाठी १९ कोटी अतिरिक्त भार

कायदा दुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी राज्यपालांकडे! ...

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू यांची जुने गोवें बासिलिका चर्चला भेट - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू यांची जुने गोवें बासिलिका चर्चला भेट

गोवा भेटीवर आलेल्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू यांनी आज सकाळी जुने गोवें येथील जगप्रसिध्द बासिलिका ॲाफ बॉ जिझस चर्चला भेट दिली. ...

गोव्यात महिला लोकप्रतिनिधी, महिला कामगारांचे प्रमाण कमी; द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात महिला लोकप्रतिनिधी, महिला कामगारांचे प्रमाण कमी; द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली चिंता

महामहीम राष्ट्रपतींनी गोवा विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आमदारांना संबोधले. ...

गोव्याचा समान नागरी कायदा देशासाठी उत्कृष्ट उदाहरण; राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून गौरवोद्गार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा समान नागरी कायदा देशासाठी उत्कृष्ट उदाहरण; राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून गौरवोद्गार

राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित नागरी स्वागत समारंभात त्या बोलत होत्या. ...

राष्ट्रपती गोव्यात दाखल, सायंकाळी राजभवनवर नागरी स्वागत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रपती गोव्यात दाखल, सायंकाळी राजभवनवर नागरी स्वागत

राष्ट्रपती तीन दिवस गोव्यात राहणार आहेत. काही वेळातच पणजीतील आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकाला भेट देऊन त्या आदरांजली वाहतील. ...

Goa: गोव्यात वाहने स्क्रॅप केल्यावर मालकाला नवीन वाहनावर १५ ते २५ कर सवलत, वाहतूक खात्याची अधिसूचना - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: गोव्यात वाहने स्क्रॅप केल्यावर मालकाला नवीन वाहनावर १५ ते २५ कर सवलत, वाहतूक खात्याची अधिसूचना

Goa: वाहने स्क्रॅप केल्यावर मालकाला नवीन वाहन खरेदीवर मोटार वाहन करात १५ ते २५ टक्के सवलत मिळणार आहे. यासंबंधीची अधिसूचना गोवा वाहतूक खात्याने काढली आहे. ...

राष्ट्रपतींचे गोव्यात २२ रोजी नागरी स्वागत; पदवीदान सोहळ्याला उपस्थिती लावणार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रपतींचे गोव्यात २२ रोजी नागरी स्वागत; पदवीदान सोहळ्याला उपस्थिती लावणार

विधानसभेच्या विशेष अधिवेशनात संबोधणार ...

गोव्यात पहिल्या चार्टर विमानाचे आगमन १ ॲाक्टोबरला शक्य - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पहिल्या चार्टर विमानाचे आगमन १ ॲाक्टोबरला शक्य

किशोर कुबल पणजी : गोव्यात यंदा पर्यटन हंगामाच्या पहिल्याच दिवशी १ ॲाक्टोबरला रशियातून मॉस्को येथून पहिले चार्टर विमान येण्याची ... ...