लाईव्ह न्यूज :

default-image

किशोर कुबल

Goa: गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी लगीनघाई, ९९ टक्के काम पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून पाहणी  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी लगीनघाई, ९९ टक्के काम पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून पाहणी 

Goa News: गोव्यात येत्या २६ पासून होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी लगीनघाई सुरु आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे यानी बुधवारी स्पर्धांचे प्रमुख ठिकाण अससलेल्या ताळगांव येथील डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियमची पाहणी केली. ...

गोव्यातील सुप्रसिध्द डॉक्टर रामचंद्र सरदेसाईंचे निधन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील सुप्रसिध्द डॉक्टर रामचंद्र सरदेसाईंचे निधन

डॉ. सरदेसाई १९६४ साली गोमेकॅाच्या ॲनॉटॉमी विभागात सेवेत रुजू झाले. ...

रामदास आठवलेंनी केला गोव्यात वाद, अनुसूचित जमाती आरक्षण विधानावर तीव्र पडसाद - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रामदास आठवलेंनी केला गोव्यात वाद, अनुसूचित जमाती आरक्षण विधानावर तीव्र पडसाद

गृहपाठ करुन नंतरच बोला : विरोधी पक्षनेत्याने सुनावले ...

एक तरी मंत्रिपद आरपीआयला द्याच, लोकसभेसाठीही दोन जागा हव्यात - रामदास आठवले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एक तरी मंत्रिपद आरपीआयला द्याच, लोकसभेसाठीही दोन जागा हव्यात - रामदास आठवले

महाराष्ट्रात आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी एक तरी मंत्रिपद रिपब्लिकन पक्षाला मिळायला हवे, अशी मागणी पक्षाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. ...

गोव्यात अनुसूचित जमातींना विधानसभा आरक्षण अशक्य - रामदास आठवले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अनुसूचित जमातींना विधानसभा आरक्षण अशक्य - रामदास आठवले

आठवले यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन गोव्यात अनुसूचित जातींना ५ टक्के आरक्षण व आरपीआयला महामंडळ द्यावे, अशी मागणी केली. ...

गोव्यातील १४ आजी- माजी आमदारांच्या ‘आरोग्या’वर तब्बल ५२ लाख रुपये खर्च - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील १४ आजी- माजी आमदारांच्या ‘आरोग्या’वर तब्बल ५२ लाख रुपये खर्च

दोन वर्षात १२ आमदारांनी २ टक्के अल्पव्याजी कर्जाने खरेदी केल्या आलिशान मोटारी ...

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावर गोव्यात ५६ लाख खर्च; ‘लोकमत'ला आरटीआयखाली माहिती - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रपतींच्या दौऱ्यावर गोव्यात ५६ लाख खर्च; ‘लोकमत'ला आरटीआयखाली माहिती

२७ एसयूव्हींचा वापर ...

झोन मसुदा आराखडा सोमवारपर्यंत मागे न घेतल्यास पेडणेंत सर्वत्र रस्ता रोको; जीत आरोलकर यांचा इशारा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :झोन मसुदा आराखडा सोमवारपर्यंत मागे न घेतल्यास पेडणेंत सर्वत्र रस्ता रोको; जीत आरोलकर यांचा इशारा

'मोपा पीडीएने निश्चित केलेल्या झोन प्लॅन मुळे तालुक्यातील तब्बल १.४४ कोटी चौरस मीटर जमीन रुपांतरीत झालेली आहे. ...