लाईव्ह न्यूज :

default-image

किशोर कुबल

गोव्यात १०५ कोटींचे मनोरुग्णालय उभारणार; ५०० खाटांची क्षमता, जागतिक दर्जाच्या सुविधा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात १०५ कोटींचे मनोरुग्णालय उभारणार; ५०० खाटांची क्षमता, जागतिक दर्जाच्या सुविधा

एका अहवालानुसार, गोव्यात दररोज सुमारे ४० ते ५० मनोविकाराची प्रकरणे नोंद होतात ...

Goa: पेडणे झोनिंग प्लॅन रद्दच, प्लॅनबाबत आणखी चर्चा नको, विश्वजीत राणे यांनी केलं स्पष्ट - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: पेडणे झोनिंग प्लॅन रद्दच, प्लॅनबाबत आणखी चर्चा नको, विश्वजीत राणे यांनी केलं स्पष्ट

Vishwajit Rane: पेडणे झोनिंग प्लॅन अस्तित्वातच नाही. तो कायमचा रद्द झालेला आहे, अशी घोषणा नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी केली. ते म्हणाले की 'लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय झोनिंग प्लॅन तयार केला जाणार नाही. ...

‘लोकसभे’साठी पर्रीकरपुत्र उत्पल एनडीएसोबत; विधानसभा निवडणूक अपक्ष लढली होती - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘लोकसभे’साठी पर्रीकरपुत्र उत्पल एनडीएसोबत; विधानसभा निवडणूक अपक्ष लढली होती

उत्पल यांनी प्रसार माध्यमांकडे बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहेत. ...

बीडीओंच्या हस्तक्षेपाने ७२ जणांच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बीडीओंच्या हस्तक्षेपाने ७२ जणांच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण

ती सर्वसामान्य जनतेच्या पथ्यावर पडली आहे. ...

गोव्याचा दुधसागर धबधबा अखेर खुला; पर्यटकांची लगबग - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा दुधसागर धबधबा अखेर खुला; पर्यटकांची लगबग

पर्यटकांच्या पसंतीचे स्थान असलेल्या गोव्यातील दुधसागर धबधब्यावर आजपासून पुन्हा लगबग सुरु झाली. ...

झोनिंग प्लॅन रद्दच करा; पेडणेतील शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :झोनिंग प्लॅन रद्दच करा; पेडणेतील शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले

नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी लोकक्षोभामुळे हा झोनिंग प्लॅन स्थगित ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले असले तरी पेडणेवासीय यावर शांत झालेले नाहीत. ...

गोव्यात येत्या १५ पासून १६०० कोटींची वीज कामे; साळगांव वीज उपकेंद्रासाठी येत्या महिन्यात पायाभरणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात येत्या १५ पासून १६०० कोटींची वीज कामे; साळगांव वीज उपकेंद्रासाठी येत्या महिन्यात पायाभरणी

- २१ रोजी वेर्णा ६३ एमव्हीए ट्रान्स्फॉर्मरचे उद्घाटन, २३ रोजी मांद्रे वीज उपकेंद्राचे उद्घाटन ...

Goa: गोव्यात फार्मा कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी ‘एस्मा’ लागू - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: गोव्यात फार्मा कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी ‘एस्मा’ लागू

Goa News: गोव्यात फार्मास्युटीकल्स कंपन्यांमधील कर्मचारी संपावर जाऊ नयेत यासाठी सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी ‘एस्मा’ लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा लागू झाल्याने कर्मचारी संपावर गेल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. ...