लाईव्ह न्यूज :

default-image

किशोर कुबल

गोव्यात मोदींच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांची लगीनघाई - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मोदींच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांची लगीनघाई

मंगळवारी मडगाव येथे सभा : चार सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन, तीन प्रकल्पांची पायाभरणी, प्रचाराचाही नारळ फोडणार   ...

पाच लाख कार्डधारक रेशनवर जगतात, तरीही दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले, हे कसे? - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाच लाख कार्डधारक रेशनवर जगतात, तरीही दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले, हे कसे?

सरदेसाईंचा सवाल, राज्यपालांच्या अभिभाषणावर जोरदार टीका ...

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी ३३,००० हून अधिक नोंदणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी ३३,००० हून अधिक नोंदणी

दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले; राज्यपालांचे अभिभाषण ...

मोदींच्या जाहीर सभेमुळे ६ फेब्रुवारी रोजी मडगावमधील विद्यालयांना सुट्टी जाहीर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोदींच्या जाहीर सभेमुळे ६ फेब्रुवारी रोजी मडगावमधील विद्यालयांना सुट्टी जाहीर

या जाहीर सभेस ५० हजार लोकांची उपस्थिती लाभेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आधी जाहीर केलेले आहे. ...

पर्यटन प्रोत्साहनार्थ दीर्घकालीन व्याजमुक्त, कर्ज योजनेचे गोव्यात व्यावसायिकांकडून स्वागत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटन प्रोत्साहनार्थ दीर्घकालीन व्याजमुक्त, कर्ज योजनेचे गोव्यात व्यावसायिकांकडून स्वागत

धेंपो यांनी नुकत्याच झालेल्या ‘इन्वेस्ट गोवा २०२४ ’ परिषदेत आपला उद्योग समूह लवकरच वार्का येथे २०० खोल्यांचे रिसॉर्ट बांधणार असल्याचे जाहीर केले होते. ...

ग्रामपंचायती, पालिकांना निधी संदर्भात राज्य वित्त आयोगाच्या शिफारशींचा अहवाल राज्यपालांना सादर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ग्रामपंचायती, पालिकांना निधी संदर्भात राज्य वित्त आयोगाच्या शिफारशींचा अहवाल राज्यपालांना सादर

आयोगाचे अध्यक्ष दौलतराव हवालदार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'राज्यातील सर्व १९१ ग्रामपंचायती, दोन्ही जिल्हा पंचायती, १४ पालिका, एनजीओ, चेंबर ऑफ कॉमर्स तसेच काही ग्रामसभांना भेट देऊन हा अहवाल तयार केलेला आहे.' ...

कदंब पठारावर 'भाजप भवन';  ६०० आसन क्षमतेचा हॉल, कॅन्टीन अन् निवासाचीही व्यवस्था - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कदंब पठारावर 'भाजप भवन';  ६०० आसन क्षमतेचा हॉल, कॅन्टीन अन् निवासाचीही व्यवस्था

गोवा भेटीवर आलेले पक्षाचे प्रदेश लोकसभा निवडणूक प्रभारी आशिश सूद यांच्यासमोर या कार्यालयाविषयी सादरीकरण करण्यात आले. त्यांनाही कार्यालयाची संकल्पना आवडल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले. ...

मोदींच्या सभेला ५० हजार लोक येतील - मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोदींच्या सभेला ५० हजार लोक येतील - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दरम्यान, मोदींच्या सभेला जास्तीत जास्त लोक यावेत यासाठी प्रयत्न चालू आहेत. ...