लाईव्ह न्यूज :

default-image

किशोर कुबल

दोन महिने पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा: जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन महिने पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा: जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

चिंतेचे कारण नाही ; कालव्यांचे पाणी १५ मे पासून बंद करणार ...

आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य दिनेश वाघेला यांचे गोव्यात ७३व्या वर्षी निधन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य दिनेश वाघेला यांचे गोव्यात ७३व्या वर्षी निधन

'इंडिया अगेन्स्ट करप्शन' चळवळीनंतर सुरुवातीच्या काळात जे काही नेते प्रथम आम आदमी पक्षात गेले, त्यात वाघेला यांचा समावेश होता. ...

माजी CM पार्सेकर, उत्पल पर्रिकर यांच्या प्रवेशाबाबत केंद्रीय नेते निर्णय घेतील- सदानंद तानावडे - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माजी CM पार्सेकर, उत्पल पर्रिकर यांच्या प्रवेशाबाबत केंद्रीय नेते निर्णय घेतील- सदानंद तानावडे

वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा स्वगृही ...

"स्वस्थ बसू नका, कामाला लागा; महिला झेडपींनो, नेतृत्त्वगुण दाखवा" - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"स्वस्थ बसू नका, कामाला लागा; महिला झेडपींनो, नेतृत्त्वगुण दाखवा"

उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक हे भाजपचे उमेदवार असून त्यांच्यासाठी जास्तीत जास्त मतें मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जिल्हा पंचायत सदस्यांना कानमंत्र दिला. ...

महाराष्ट्र, छत्तीगढ व पश्चिम बंगालचे खासदार प्रश्न विचारण्यात सक्रीय; एडीआरचे विश्लेषण - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्र, छत्तीगढ व पश्चिम बंगालचे खासदार प्रश्न विचारण्यात सक्रीय; एडीआरचे विश्लेषण

पाच वर्षात लोकसभेची १५ अधिवेशने झाली व प्रत्यक्षात २७३ दिवस कामकाज झाले. सरासरी दरवर्षी ५५ दिवसांचे कामकाज झाले, आतापर्यंतचे हे सर्वात कमी कामकाज असल्याचे एडीआरने म्हटले आहे.  ...

लोकसभा निवडणूक: काँग्रेसने तिकीट दिले नाही तरीही, मी पक्षासोबतच राहणार- एल्विस गोम्स - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभा निवडणूक: काँग्रेसने तिकीट दिले नाही तरीही, मी पक्षासोबतच राहणार- एल्विस गोम्स

"मतदारांना गृहीत धरु नका, लवकर उमेदवार द्या" ...

भाजपकडून दक्षिण गोवा मतदारसंघासाठी पल्लवी धेंपो यांना उमेदवारी जाहीर  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपकडून दक्षिण गोवा मतदारसंघासाठी पल्लवी धेंपो यांना उमेदवारी जाहीर 

तिकिटासाठी  त्यांच्याच नावास भाजप श्रेष्ठी अखेरपर्यंत अनुकूल राहिले व अखेर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा केली. ...

पणजीत पे पार्किेंग तूर्त बंद: महापौर रोहित मोन्सेरात - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत पे पार्किेंग तूर्त बंद: महापौर रोहित मोन्सेरात

स्मार्ट सिटीची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन कंत्राटदारांना घालून दिलेली आहे. ...