लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

किशोर कुबल

इंडिया आघाडीचे उमेदवार रमाकांत खलप व विरियातो फर्नांडिस यांचे उमेदवारी अर्ज सादर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इंडिया आघाडीचे उमेदवार रमाकांत खलप व विरियातो फर्नांडिस यांचे उमेदवारी अर्ज सादर

कॉंग्रेस भवनाजवळ कार्यकर्ते जमले व खलप यांना मिरवणुकीने जवळच असलेल्या जिल्हाधिकारी कार्यलयात आणले. ...

धर्मनिरपेक्ष उमेदवारांनाच मतें द्या - गोवा, दमण व दिवचे आर्चबिशप कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांचे आवाहन   - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धर्मनिरपेक्ष उमेदवारांनाच मतें द्या - गोवा, दमण व दिवचे आर्चबिशप कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांचे आवाहन  

गोव्यात जवळपास २७ टक्के ख्रिस्ती बांधव आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा चर्च संस्थेचा प्रभाव कायम राहिला आहे. ...

गोव्यातील धनाढ्य उमेदवार पल्लवी धेंपेंची मालमत्ता २५५ कोटींची, प्रतिज्ञापत्रात उघड - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील धनाढ्य उमेदवार पल्लवी धेंपेंची मालमत्ता २५५ कोटींची, प्रतिज्ञापत्रात उघड

श्रीपाद नाईक यांची मालमत्ता सुमारे १२ कोटींची ...

Goa: भाजप उमेदवार पल्लवी धेंपे आणि श्रीपाद नाईक यांच्याकडून अर्ज सादर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: भाजप उमेदवार पल्लवी धेंपे आणि श्रीपाद नाईक यांच्याकडून अर्ज सादर

Goa Lok Sabha Election 2024: भाजप उमेदवार पल्लवी धेंपे (Pallavi Dhempe) व श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांनी अनुक्रमे दक्षिण आणि उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून आपापले उमेदवारी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले. ...

विरोधी पक्षनेत्यांनी आमदार जीत आरोलकर यांना उद्देशून वापरलेल्या शब्दाचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधी पक्षनेत्यांनी आमदार जीत आरोलकर यांना उद्देशून वापरलेल्या शब्दाचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध

Goa News: पेडणे तालुक्यात लोकसभा उमेदवारच्या प्रचारावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव मांद्रेचे मगोप आमदार जीत आरोलकर ( Jeet Arolkar) यांना उद्देशून वापरलेल्या शब्दाचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी निषेध केला आहे. ...

तीन अटी मान्य केल्या तरच इंडिया आघाडीसोबत जागा वांटपाबाबत चर्चा - आरजीची भूमिका - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तीन अटी मान्य केल्या तरच इंडिया आघाडीसोबत जागा वांटपाबाबत चर्चा - आरजीची भूमिका

पत्रकार परिषदेत आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी ही माहिती देताना सांगितले की,' आम्ही इंडिया आघाडी सोबत जागा वाटपाबाबत वाटाघाटी करण्यास तयार आहोत. ...

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नागपुरात, नितीन गडकरींच्या प्रचारसभेत घेणार सहभाग - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नागपुरात, नितीन गडकरींच्या प्रचारसभेत घेणार सहभाग

Maharashtra Lok Sabha Election 2024: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या प्रचारासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ...

पक्ष सोडलेले सहा ते आठ नेते पुन्हा मगोप प्रवेशाच्या तयारीत: सुदिन ढवळीकर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पक्ष सोडलेले सहा ते आठ नेते पुन्हा मगोप प्रवेशाच्या तयारीत: सुदिन ढवळीकर

दाबोळीचे प्रेमानंद नानोस्कर स्वगृही ...