Loksabha Election 2024 : अकोला व बुलढाण्यात स्वकीय, सहयोगी पक्षीयांनी दाखल केलेली अपक्ष उमेदवारी रोखता येईल की नाही यावर पुढील समीकरणे अवलंबून राहणार आहेत़ ...
Lok Sabha Election 2024: बेरजेच्या राजकारणात काहींची फरपट ठरलेलीच, निवडणुकीतही विचारपूसची प्रतीक्षाच लोकसभा निवडणुकीसाठीची नामांकने दाखल होऊ लागली आहेत. काही ठिकाणचे जागावाटप व उमेदवार अजूनही नक्की व्हायचे आहेत. ...
Adoption of newness : समाज जीवनाने जी नवता किंवा अभिनवता अंगीकारली त्यातूनच या शहरांचे, जिल्ह्यांचे व एकूणच परिसराचे विकासाचे मार्ग अधिक प्रशस्त झाल्याचे म्हणता यावे. ...
Elections : महायुती व महाआघाडी अंतर्गत कोणती जागा कोणाला व उमेदवार कोण हेच समोर आलेले नसल्याने अनिश्चितता व संभ्रम टिकून आहे, जे उत्कंठावर्धकच ठरले आहे. ...
Saransh: रब्बी हंगामातील पिके हाताशी आली असताना अवकाळीने ती जमीनदोस्त केली, त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून संबंधितांना दिलासा दिला जाणे गरजेचे आहे. ...