लाईव्ह न्यूज :

author-image

किरण अग्रवाल

निवासी संपादक, नाशिक लोकमत
Read more
‘बांबुलन्स’मध्ये आचके देणारे राज्याचे नागरिक नाहीत? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘बांबुलन्स’मध्ये आचके देणारे राज्याचे नागरिक नाहीत?

आदिवासी भागात बांबूच्या झोळीतून, अत्यवस्थ रुग्णाला रुग्णालयात नेण्याचा जुगाड म्हणजे ‘बांबुलन्स’. अर्ध्या रस्त्यातल्या या मरणाला कोण जबाबदार? ...

नातेसंबंधांची वीण का कमजोर होत आहे?  - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नातेसंबंधांची वीण का कमजोर होत आहे? 

सारांश : कौटुंबिक हिंसेच्या वाढत्या घटनांकडे सामाजिक चष्म्यातूनही बघण्याची गरज  ...

Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का?  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

विभागात भाजप सर्वाधिक २१ तर काँग्रेस १५ जागांवर लढत आहे, परंतु या दोन्ही प्रमुख पक्षांत थेट सामना अवघ्या सात जागांवरच होत असल्याचे पाहता अन्य पक्षांची वाढत चाललेली ताकद लक्षात यावी. ...

सारांश : मोदींच्या पहिल्या सभेने खान्देशचे महत्व अधोरेखित! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारांश : मोदींच्या पहिल्या सभेने खान्देशचे महत्व अधोरेखित!

खानदेशात पहिल्याच टप्प्यात थेट पंतप्रधान मोदी यांची सभा झाल्याने महायुतीच्या गोटात विश्वासाचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक असून, आता विरोधी नेत्यांकडून सभांचे मैदान गाजवले जाण्याची प्रतीक्षा आहे. ...

सारांश : बाप्पा, जरा निबर लोकांमध्ये माणुसकी जागवा ना! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारांश : बाप्पा, जरा निबर लोकांमध्ये माणुसकी जागवा ना!

व्यवस्था तर ढेपाळल्याच, कुटुंब कलहही वाढीस लागल्याने अमंगलकारी मानसिकता बदलाची गरज ...

सारांश : राजकीय गलबला वाढला, हीच निवडणुकीची नांदी! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारांश : राजकीय गलबला वाढला, हीच निवडणुकीची नांदी!

नेत्यांच्या दौऱ्यातुन पक्षीय सक्रियता, लोकहिताच्या मुद्यांवर श्रेयवाद रंगण्याची चिन्हे ...

टोकाची राजकीय आक्रमकता काय कामाची? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टोकाची राजकीय आक्रमकता काय कामाची?

Politics : राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या तरुणवर्गाने उद्दिष्टप्राप्तीचे भान राखणे गरजेचे ...

पीकविमा शेतकऱ्यांसाठी की, कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पीकविमा शेतकऱ्यांसाठी की, कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी?

Crop insurance : लोकप्रतिनिधींच्या आक्रमकतेला अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेऊन कार्य प्रवृत्त होण्याची गरज! ...