![काळभैरवनाथचे दर्शन घेऊन निघालेल्या फर्निचर व्यवसायिकाचा सोलापुरात अपघाती मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com काळभैरवनाथचे दर्शन घेऊन निघालेल्या फर्निचर व्यवसायिकाचा सोलापुरात अपघाती मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com]()
कृष्णा प्रल्हाद सुतार असे अपघातात मरण पावलेल्या फर्निचर व्यवसायिकाचे नाव ...
![विषारी मधमाशांच्या हल्ल्यातील विद्यार्थी सुखरूप - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com विषारी मधमाशांच्या हल्ल्यातील विद्यार्थी सुखरूप - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com]()
जूनही गालावर सूज असल्यामुळे एक विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे. ...
![दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड घातला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड घातला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com]()
या घटनेनंतर रिक्षाचालकास तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
![सप्ताह संपवून निघालेल्या वृद्धेचा जीपच्या धडकेने मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com सप्ताह संपवून निघालेल्या वृद्धेचा जीपच्या धडकेने मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com]()
जीपमधून आजीला कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेल्याचे सांगितले गेले. ...
![भरधाव मोटारसायकल धडकेत पादचारी ठार; अपघातात दुचाकीस्वार जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com भरधाव मोटारसायकल धडकेत पादचारी ठार; अपघातात दुचाकीस्वार जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com]()
पानगाव येथे अपघातात दुचाकीस्वार जखमी ...
![अक्कलकोट स्टेशन येथे रात्रीत चार दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com अक्कलकोट स्टेशन येथे रात्रीत चार दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com]()
असे एकाच रात्रीत एकाच वेळी सलग चार दुकाने, पत्राशेड, त्यामधील साहित्य जळून ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
![नागणसुरात एकाच रात्रीत चार ठिकाणच्या चोरीत दुचाकीसह दीड लाखाचा ऐवज लंपास - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com नागणसुरात एकाच रात्रीत चार ठिकाणच्या चोरीत दुचाकीसह दीड लाखाचा ऐवज लंपास - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com]()
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी पहाटेच्या वेळी नागणसूर येथे येऊन प्रथमत: बसवराज किणगी यांचे घर फोडले. ...
![एसटी बस दुचाकीला धडकून पांगरीत पती ठार, पत्नी जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com एसटी बस दुचाकीला धडकून पांगरीत पती ठार, पत्नी जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com]()
याबाबत बबन सोमनाथ मुंढे (वय ४५, रा. उक्कडगाव) यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे. ...