- मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
- "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
- पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
- आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
- पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात...
- निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
- अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू
- पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड
- सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
- "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
![दुधाला ३४ रुपये हमीभाव द्या म्हणत कामतीत दगडाला दुधाचा अभिषेक, ठाकरे सेनेचे आंदोलन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com दुधाला ३४ रुपये हमीभाव द्या म्हणत कामतीत दगडाला दुधाचा अभिषेक, ठाकरे सेनेचे आंदोलन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कामती बुद्रुक येथे दगडाला दुग्धाभिषेक घालून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
![गळफास घेत युवकाने जीवन संपविले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com गळफास घेत युवकाने जीवन संपविले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com]()
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार रविवारी दुपारी मोडनिंब रेल्वे स्टेशनच्या ५० मीटर पुढे मैदानातील झाडाला दोरीच्या सहायाने लोकेशने गळफास घेतला. ...
![फेस्टिव्हल पाहून निघालेले सहा जण पंचवटीजवळ टिपरच्या धडकेत जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com फेस्टिव्हल पाहून निघालेले सहा जण पंचवटीजवळ टिपरच्या धडकेत जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com]()
यातील तिघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले, तर किरकोळ जखमी झालेल्या तिघांना उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. ...
![टेम्पोसह जीपमध्ये दारू भरताना मोहोळ पोलिसांनी पकडला १३ लाखांचा मद्यसाठा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com टेम्पोसह जीपमध्ये दारू भरताना मोहोळ पोलिसांनी पकडला १३ लाखांचा मद्यसाठा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com]()
पाटकूल-टाकळी सिकंदर रोडवर शेतामध्ये धाड टाकून एका जणाला ताब्यात घेण्यात आले. ...
![प्रक्षाळपूजेने घालवला विठ्ठलाचा शिणवटा; कार्तिकी यात्रेनंतर देवाचे राजोपाचार सुरू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com प्रक्षाळपूजेने घालवला विठ्ठलाचा शिणवटा; कार्तिकी यात्रेनंतर देवाचे राजोपाचार सुरू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com]()
कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी देवाचे राजोपचार बंद करून विठ्ठलाचे २४ तास दर्शन खुले ठेवण्यात आले होते. ...
![रुग्णवाहिका अन् कारच्या अपघातात डॉक्टरांचा मृत्यू; गारवाडपाटीजवळ अपघात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com रुग्णवाहिका अन् कारच्या अपघातात डॉक्टरांचा मृत्यू; गारवाडपाटीजवळ अपघात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com]()
सातारा-लातूर महामार्गावर गारवाडपाटी (ता. माळशिरस) येथे रुग्णवाहिका व कारच्या अपघातात एका तरुण डॉक्टरांचा मृत्यू झाला. ...
![धाडी पडताच पान टपऱ्या पटापट बंद; सांगोल्यात पाच दुकानांवर कारवाई - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com धाडी पडताच पान टपऱ्या पटापट बंद; सांगोल्यात पाच दुकानांवर कारवाई - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com]()
अन्नसुरक्षा अधिकारी उमेश भुसे, आर. आर. पाटील, अस्मिता टोणपे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ...
![नातवाला पाहून निघालेल्या आजीचे मंगळसूत्र पळवले; गर्दीचा फायदा घेणाऱ्या दोघीजण ताब्यात, पंढरपुरातील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com नातवाला पाहून निघालेल्या आजीचे मंगळसूत्र पळवले; गर्दीचा फायदा घेणाऱ्या दोघीजण ताब्यात, पंढरपुरातील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com]()
जन्मलेल्या नातवाला पाहून गावाकडे निघालेली आजी एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. ...