मोदींचा हा दौरा अत्यंत यशस्वी झाल्याची द्वाही, परराष्ट्र व्यवहार खात्याने मोदी मायदेशी रवाना होण्यापूर्वीच फिरवून टाकली असली, तरी आगामी अनेक दिवस वेगवेगळ्या अंगांनी या दौऱ्याची चिकित्सा होत राहणार आहे. ...
मुंबईप्रमाणेच राज्यातील, देशातील कोरोनाचा हत्ती मोठ्या परिश्रमांनी आपण रेटून नेला आहे. त्याचे शेपूट शिल्लक आहे. त्यासाठी आणखी काही काळ निर्बंध आणि नियम असेच पाळावे लागतील. ...
पहिल्या लाटेत लॉकडाऊन जितका कडक होता तितका दुसऱ्या लाटेत नव्हता. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत निर्बंध शिथिल होते व त्यामुळे आर्थिक व्यवहार बरेच सुरू राहिले. यामुळेच एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग तीव्र असूनही अर्थव्यवस्थेने उभारी घेतली. ...