Crime News: गंगाबाई रूग्णालयातून मोटारसायकल चोरून नेणाऱ्या मोटारसायकल चोरट्यास गुन्हे शाखेने ताब्यात घेत या प्रकरणाचा उलगडा केला. एवढेच Crime News: नव्हे तर, चोरट्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकल सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत. ...
नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने शहरातून संकलीत कचऱ्याच्या व्यवस्थापनाची समस्या पुन्हा एकदा डोकेवर काढत आहे. घराघरांतून संकलीत करण्यात आलेला कचरा सध्या रस्त्यांच्याकडेला तसेच मोकळ्या जागेत टाकला जात असल्याचे दिसत आहे. ...