मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर गाड्या १५ मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल! 'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं? मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द ""Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव? नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले! आजोबा, वडील सैन्यात... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी... "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण... भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...' भारतीय सैन्यदल सकाळी १० वाजता 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल पत्रकार परिषद घेणार आहे. जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले... भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याचेही विधान समोर आले, 6 ठिकाणी हल्ले, ८ जणांचा मृत्यू भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. भारत-पाकिस्तान सीमेवर सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या भारतीय सैन्याने जैश आणि लष्करच्या अड्ड्यांवर हल्ला केला. भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत' मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला मुंबई - मुंबईसह ठाणे, पालघर परिसरामध्ये पाऊस, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडली
डासांपासून सावध राहणेच गरजेचे ... फक्त पाच प्रकल्पच फुल्ल : दमदार पावसाची अत्यंत आवश्यकता ... शुक्रवारी ३४.६ अंश तापमान ... अवैधरित्या वीजजोडणी करणे टाळा ... आठवडाभरापासून पावसाने डोळे वटारल्यामुळे एकीकडे पिकांना धोका वाढला आहे. ... अल्पवयीन मुलाला आपल्या वासनेची शिकार बनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वासनांध तरुणाला जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ... राखीसाठी आले खास पाकीट, कर्मचाऱ्यांकडून डाक पेट्यांमधून काढून आलेल्या सर्व डाकमधील राखीचे हे पाकीट मात्र वेगळे ठेवले जाणार आहे ... १०३ टक्के रोवणी आटोपली ...