लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

कमलेश वानखेडे

Nagpur Municipal Election: महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Municipal Election: महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा?

तीन जागांवर राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार काँग्रेसच्या 'पंजा'वर लढणार: मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.  ...

काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा

Nagpur Municiapal ELection: नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे. उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे. ...

उद्धव सेनेचा काँग्रेसला ३० जागांचा प्रस्ताव, स्वबळासाठी मुलाखतीही सुरू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव सेनेचा काँग्रेसला ३० जागांचा प्रस्ताव, स्वबळासाठी मुलाखतीही सुरू

Nagpur : जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे आणि राज्य संघटक सागर डबरासे यांच्या समक्ष सुमारे ६० इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली. ...

भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या ! शिंदेसेनेने दिला ५० जागांचा प्रस्ताव; पहिल्या बैठकित झाली चर्चा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या ! शिंदेसेनेने दिला ५० जागांचा प्रस्ताव; पहिल्या बैठकित झाली चर्चा

Nagpur : महापालिकेच्या निवडणुकीसाठी अखेर शिंदेसेनेने ५० जागांचा प्रस्ताव भाजपला दिला. शुक्रवारी शिंदे सेनेच्या नेत्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली. प्रभागनिहाय अपेक्षित असलेल्या एकूण ५० जागांची यादी भाजप नेत्यांकडे सोपविली. ...

राष्ट्रवादीकडून १५ टक्के जागांची मागणी पण भाजपकडून प्रतिसाद नाही - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादीकडून १५ टक्के जागांची मागणी पण भाजपकडून प्रतिसाद नाही

Nagpur : निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक ...

वंचित बहुजन आघाडीची स्वबळावर वाटचाल; काँग्रेसने नगर परिषद निवडणुकीत प्रतिसाद न दिल्याने नाराजी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वंचित बहुजन आघाडीची स्वबळावर वाटचाल; काँग्रेसने नगर परिषद निवडणुकीत प्रतिसाद न दिल्याने नाराजी

Nagpur : वंचित बहुजन आघाडीने नागपूर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. काँग्रेसने नगर परिषद निवडणुकीत आघाडीचा प्रस्ताव देऊनही प्रतिसाद दिला नाही. ...

पिंपळे व राय यांचा पक्षप्रवेश कुंभारेंवर रद्द करण्याची नामुष्की; आ. देशमुखांची उघड नाराजी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पिंपळे व राय यांचा पक्षप्रवेश कुंभारेंवर रद्द करण्याची नामुष्की; आ. देशमुखांची उघड नाराजी

Nagpur : निवडणुकीच्या भरात सावनेरातील नरेंद्र पिंपळे व अमीत राय यांचे पक्ष प्रवेश रद्द ...

माजी गृहमंत्र्यांचे पूत्र सलील देशमुखांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी गृहमंत्र्यांचे पूत्र सलील देशमुखांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम

Nagpur : प्रकृती अस्वास्थाचे दिले कारण, प्रत्यक्षात काटोलात शेकापला पाठिंब्यावरून वडिलांवरच नाराज, अजित पवारांकडे जाण्याची शक्यता, सहा महिन्यात निर्णय घेणार ...