लाईव्ह न्यूज :

default-image

कमलेश वानखेडे

काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे शक्तिप्रदर्शन; एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमाकावर पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे शक्तिप्रदर्शन; एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमाकावर पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव

रश्मी यांनी जोडलेल्या एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमाकांवर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव टाकण्यात आले असून त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...

ठाकरे गटाचे सुरेश साखरे बंडखोरीच्या पवित्र्यात, रामटेकची जागा काँग्रेसला सोडल्यामुळे नाराज - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठाकरे गटाचे सुरेश साखरे बंडखोरीच्या पवित्र्यात, रामटेकची जागा काँग्रेसला सोडल्यामुळे नाराज

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: फोन केला तरच आपण विचार करू, असे सांगत त्यांनी माघारीची सोय देखील करुन ठेवली आहे. ...

विकास ठाकरेंसाठी काँग्रेस नेत्यांनी बांधली ‘वज्रमुठ’, रॅली काढून शक्तिप्रदर्शन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकास ठाकरेंसाठी काँग्रेस नेत्यांनी बांधली ‘वज्रमुठ’, रॅली काढून शक्तिप्रदर्शन

एकीचे प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल; १६ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित. ...

शिवसेनेच्या खासदाराला धक्का; काँग्रेस आमदाराचा शिवसेनेत प्रवेश, तिकीटही मिळणार! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेनेच्या खासदाराला धक्का; काँग्रेस आमदाराचा शिवसेनेत प्रवेश, तिकीटही मिळणार!

कृपाल तुमानेंचा पत्ता कट? काँग्रेसला धक्का देत आ. राजू पारवेंनी उचलला शिवसेनेचा धनुष्यबाण. ...

कुणबी समाजाच्या व्हायरल पोस्टवर वडेट्टीवार नाराज; मुलीसाठी तिकीट मागितले तर चुक काय? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणबी समाजाच्या व्हायरल पोस्टवर वडेट्टीवार नाराज; मुलीसाठी तिकीट मागितले तर चुक काय?

Vijay Vadettiwar: मी कुठल्याही समाजाचा द्वेष केला नाही - विजय वडेट्टीवार ...

जिंकण्याच्या निकषावर उमेदवारी; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिंकण्याच्या निकषावर उमेदवारी; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट

रामटेक शिवसेनेकडे तर अमरावती भाजप लढणार ...

काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना जात पडताळणी समितीची नोटीस; रामटेकच्या उमेदवारीत ट्विस्ट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना जात पडताळणी समितीची नोटीस; रामटेकच्या उमेदवारीत ट्विस्ट

Rashmi Barve, Lok Sabha Election 2024: रश्मी बर्वे यांना नोटीस जारी करीत २२ मार्च रोजी सकाळी ११ पर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले आहे. ...

काँग्रेसचं ठरलं...विकास ठाकरे नागपुरात लढणार, मुत्तेमवार, चतुर्वेदी, राऊत यांच्या बैठकीत एकमताने निर्णय - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसचं ठरलं...विकास ठाकरे नागपुरात लढणार, मुत्तेमवार, चतुर्वेदी, राऊत यांच्या बैठकीत एकमताने निर्णय

अ.भा. काँग्रेसकडून आ. ठाकरे यांची अधिकृत घोषणा झाली तर नागपुरात भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध आ. विकास ठाकरे अशी लढत होण्याची शक्यता आहे. ...