आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होताच अदानी एअरपोर्ट्स कंपनीने विमानतळाच्या ‘सिटी-साइड डेव्हलपमेंट’अंतर्गत ५० एकर क्षेत्रात पाच तारांकित हॉटेल्सची घोषणा केली आहे. ...
सरकारने तीस दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर एक दिवसही थांबणार नाही. पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे. ...
रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, विमानतळामुळे नवी मुंबईचे जागतिक नकाशावर स्थान अधिक बळकट होणार आहे. मुंबईत वाढती लोकसंख्या आणि कमी जागा लक्षात घेता गुंतवणूकदारांची पावले नवी मुंबईकडे वळतील. ...
CIDCO News: अतिरिक्त भाडेपट्टा आणि थकीत सेवाशुल्क भरण्यासाठी अभय योजना राबवूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या भूधारकांविरोधात सिडकोने कारवाईचा आसूड उगारला आहे. ...
ही बाब लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी नावडे नोडमध्ये मध्यमवर्गीयांसाठी प्रस्तावित केलेली १८,८२० टू बीएचके घरांची योजना गुंडाळण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले. ...