ज्योत्स्ना गाडगीळ या Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट रायटर आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून पत्रकारितेत पदव्युत्तर पत्रकारिता केली असून टिळक विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गेली १४ वर्षे त्या पत्रकारितेत काम करत आहेत. १० वर्षे मार्मिक साप्ताहिकात उपसंपादक/वार्ताहर म्हणून काम केले असून अलीकडच्या पाच वर्षात लोकमत डिजिटलवर 'भक्ती' विषयात सातत्याने लिखाण करत आहेत. नारदीय कीर्तनकार असल्यामुळे संगीत, अध्यात्म विषयात विशेष रुची आहे.Read more
Holi 2021: एवीतेवी आपण कोणाच्या न कोणाच्या नावे बोंबा मारतोय, पण होळीला अधिकृतपणे बोंबा मारता येतात आणि शिव्याही घालता येतात. कोणाच्या नावे? वाचा ही कथा! ...
Holi 2021 : फाल्गुन पौर्णिमेला भद्रा नक्षत्र संपल्यानंतर होळी पेटवावी. मात्र दिवसा कधीही होळी पेटवू नये. होळी शक्यतो गावामध्ये किंवा गावाबाहेर सार्वजनिक स्वरूपात पेटवण्याची प्रथा आहे. ...
आयुष्यातून कठीण प्रसंग जातील, सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील, मग मी माझे आयुष्य जगेन, असे म्हणणे अतिशय चुकीचे आहे. भविष्याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. ...