लाईव्ह न्यूज :

author-image

ज्योत्स्ना गाडगीळ

ज्योत्स्ना गाडगीळ या Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट रायटर आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून पत्रकारितेत पदव्युत्तर पत्रकारिता केली असून टिळक विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गेली १४ वर्षे त्या पत्रकारितेत काम करत आहेत. १० वर्षे मार्मिक साप्ताहिकात उपसंपादक/वार्ताहर म्हणून काम केले असून अलीकडच्या पाच वर्षात लोकमत डिजिटलवर 'भक्ती' विषयात सातत्याने लिखाण करत आहेत. नारदीय कीर्तनकार असल्यामुळे संगीत, अध्यात्म विषयात विशेष रुची आहे.
Read more
Adhik Maas 2020: सांगा मुकुंद कुणी हा पाहिला? - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?

Adhik Maas 2020: अधिक मासानिमित्त, शाहीर होनाजी बाळा यांच्या नजरेतून मुकुंदाचा शोध घेण्याचा प्रयत्न. ...

फुटे तरूवर उष्णकाळमासी, 'जीवन' तयासी कोण घाली? (भाग १) - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :फुटे तरूवर उष्णकाळमासी, 'जीवन' तयासी कोण घाली? (भाग १)

आपल्या बागेत एक फुल उमलले, तर त्याचे श्रेय आपण आपल्याकडे घेतो, परंतु जो अखिल विश्वाचा मळा फुलवतोय, त्याला सपशेल विसरतो. ...

पिंपळावर मुंज्या असतो?...छेः हो, रात्रीच्या वेळी पारावर न जाण्यामागचं खरं कारण वेगळंच; जाणून घ्या! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पिंपळावर मुंज्या असतो?...छेः हो, रात्रीच्या वेळी पारावर न जाण्यामागचं खरं कारण वेगळंच; जाणून घ्या!

नाण्याला दोन बाजू असतात, तशा प्रत्येक विचाराच्या दोन बाजू असतात. प्रत्येक विचारांची शास्त्रीय कारणे शोधावीत, तज्ञांचा सल्ला घ्यावा, मगच अनुमान काढावे. ...

'ड्रीम जॉब' वगैरे नसतो, मिळालेलं काम आवडीने करायला हवं! -ओशो  - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'ड्रीम जॉब' वगैरे नसतो, मिळालेलं काम आवडीने करायला हवं! -ओशो 

गृहिणींनाही कामाचा कंटाळा येतो, परंतु त्या आपल्या स्वयंपाकगृहाला प्रयोगशाळा बनवतात. आपणही आपल्या कार्यशैलीत बदल करून रोजच्या कामाची लज्जत पाहिजे.  ...

Adhik Maas 2020: तुका म्हणे पाही, विठ्ठल गणपती दूजा नाही। - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: तुका म्हणे पाही, विठ्ठल गणपती दूजा नाही।

Adhik Maas 2020: ईश्वरशक्ती एकच आहे, फक्त आपण तिला वेगवेगळ्या स्वरूपात पाहतो. म्हणून मूलाधार शक्तीत भेदाभेद होत नाहीत. ...

संस्कृतीचं, मांगल्याचं प्रतीक आहे 'स्वस्तिक'; सकारात्मक ऊर्जा देणारं शुभचिन्ह - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संस्कृतीचं, मांगल्याचं प्रतीक आहे 'स्वस्तिक'; सकारात्मक ऊर्जा देणारं शुभचिन्ह

स्वस्तिक ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अमूल्य भेट आहे. जगभरात स्वस्तिक चिन्हाचा वापर होतो. ...

Adhik Maas 2020: स्वस्तिक चिन्ह काढा दारी, भगवान विष्णू येतील घरी - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: स्वस्तिक चिन्ह काढा दारी, भगवान विष्णू येतील घरी

Adhik Maas 2020: अधिक मासात भगवान विष्णूंच्या पूजनार्थ 'स्वस्तिक व्रत' केले जाते. ...

संन्याशाच्या झोळीत हात घाला, श्रीमंत व्हाल! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संन्याशाच्या झोळीत हात घाला, श्रीमंत व्हाल!

आपण आयुष्यभर फक्त घेण्यासाठी हात पुढे करतो, मात्र देण्यासाठी हात पुढे यायला, हाताला सवय लावावी लागते. दानाचे महत्त्व सांगणारी छोटीशी बोधकथा. ...