लाईव्ह न्यूज :

author-image

ज्योत्स्ना गाडगीळ

ज्योत्स्ना गाडगीळ या Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट रायटर आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून पत्रकारितेत पदव्युत्तर पत्रकारिता केली असून टिळक विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गेली १४ वर्षे त्या पत्रकारितेत काम करत आहेत. १० वर्षे मार्मिक साप्ताहिकात उपसंपादक/वार्ताहर म्हणून काम केले असून अलीकडच्या पाच वर्षात लोकमत डिजिटलवर 'भक्ती' विषयात सातत्याने लिखाण करत आहेत. नारदीय कीर्तनकार असल्यामुळे संगीत, अध्यात्म विषयात विशेष रुची आहे.
Read more
भक्त श्रेष्ठ की  भगवंत? या प्रश्नाचे उत्तर दडले आहे या सुभाषितात! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :भक्त श्रेष्ठ की  भगवंत? या प्रश्नाचे उत्तर दडले आहे या सुभाषितात!

भक्त आणि भगवंत या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ...

...म्हणून मासिक पाळीच्या दिवसात स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला जात नसे; सद्गुरूंनी सांगितले कारण - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :...म्हणून मासिक पाळीच्या दिवसात स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला जात नसे; सद्गुरूंनी सांगितले कारण

मासिक पाळीला मासिक धर्म असेही म्हणतात. जो निसर्गाने स्त्रियांना बहाल केला आहे. ते चक्र नियमित सुरू राहिले, तरच तिला मातृत्त्वाचे सौख्य प्राप्त होते. मातृत्त्व हे वरदान असेल, तर मासिक धर्मदेखील वरदानच म्हटले पाहिजे. ...

महानंदा नावाच्या वारांगनेची परीक्षा घेण्यासाठी महादेव सौदागर रूपात अवतरले आणि... - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महानंदा नावाच्या वारांगनेची परीक्षा घेण्यासाठी महादेव सौदागर रूपात अवतरले आणि...

भक्त आपला आणि सर्वांचा उद्धार कसा करतात, हे सांगणारी शिवभक्ताची कथा! ...

माउलींनी पसायदानात 'जे खळांची व्यंकटी सांडो' असे का म्हटले आहे, वाचा ही गोष्ट! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माउलींनी पसायदानात 'जे खळांची व्यंकटी सांडो' असे का म्हटले आहे, वाचा ही गोष्ट!

कोणतीही व्यक्ती वाईट नसते, तर तिची वृत्ती वाईट असते. ती दूर केल्यावर चांगली व्यक्ती शिल्लक राहते. ...

लोक तुमच्या सरळ स्वभावाचा फायदा घेतात का? मग हे वाचाच! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :लोक तुमच्या सरळ स्वभावाचा फायदा घेतात का? मग हे वाचाच!

फार सरळपणाने कुणी वागू नये. वनातून फेरफटका मारून पाहा. सरळसोट झाडांना कापून नेतात. वेडीवाकडी झाडे तशीच ठेवतात. ...

सोमवारी षटतिला एकादशी; या दिवशी पापनाशार्थ सहा प्रकारे तिळाचा वापर केला जातो! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सोमवारी षटतिला एकादशी; या दिवशी पापनाशार्थ सहा प्रकारे तिळाचा वापर केला जातो!

थंडीच्या दिवसात सर्दी खोकला तसेच अनेक आजार होत राहतात. हवनाच्या निमित्ताने गोवऱ्यांचा वापर केल्याने वातावरणशुद्धी होते. घर प्रसन्न वाटते. ...

हनुमान चालीसा म्हणा आणि भीती, नैराश्य व ताणतणाव घालवा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :हनुमान चालीसा म्हणा आणि भीती, नैराश्य व ताणतणाव घालवा!

दररोज मारुतीरायाचे स्मरण करून त्याचा मंत्र जप केल्यास मानवाचे सर्व प्रकारचे भय दूर होते असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. ...

तुळशी माळ घातली की सद्गुणाकडे वाटचाल सुरू होते-ह.भ.प. बाबा महाराज सातारकर  - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुळशी माळ घातली की सद्गुणाकडे वाटचाल सुरू होते-ह.भ.प. बाबा महाराज सातारकर 

'राम कृष्ण हरी' हा बीज मंत्र आहे. बीजाचे फळ लगेच मिळत नाही. त्याला खतपाणी घालावे लागते. म्हणून रोज हा मंत्र म्हणावा. या मंत्राने मन स्वच्छ होते आणि तिथे पांडुरंग वास करतात.  ...